कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नागपुरातील पहिला रुग्णाला मंगळवारी १४ दिवस पूर्ण झाले. या रुग्णाची प्रकृती उत्तम आहे. आज सकाळी नमुने घेण्यात आले तर बुधवारी सकाळी पुन्हा नमुने घेतले जाणार आहेत. हे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्यास रुग्णाला रुग्णालयातून सुटी ...
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किंवा बाधित देशातून आलेल्या रुग्णांना सर्वप्रथम मेयोतील बाह्यरुग्ण विभागातूनच (ओपीडी) सामोर जावे लागते. हे रुग्ण पुढे पॉझिटिव्ह आल्यास मोठा धोका होण्याची शक्यता आहे. ...
मेयो, मेडिकलमध्ये आतापर्यंत १४८ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. यातील सर्वच रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले असून त्यांना घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ...
वॉर्डात कोरोना विषाणूबाधित रुग्ण असल्याने आम्हाला हा आजार होईल, या भीतीपोटी चार संशयित रुग्ण रुग्णालयातूनच निघून गेले. शुक्रवारी रात्री घडलेल्या या प्रकाराने कोरोना पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांवर एकाच वॉर्डात सुरू असलेल्या उपचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित ...
आतापर्यंत १०२ संशयित रुग्णांमधून तब्बल ९६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या तीन रुग्णांमध्ये नागपूरचा एक तर दोन यवतमाळ जिल्ह्यातील रुग्ण आहेत. नागपुरात कोरोना बाधितांची संख्या चार तर विदर्भात सहा झाली आहे. मेडिकलमधील रुग्णांची प्रकृ ...
उपचार न करता मेयोतून निघून गेलेल्या त्या चार कोरोना संशयित रुग्णांविरुद्ध महाराष्ट्र राज्य साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १९९७ अंतर्गत कलम २, ३, ४ अन्वये तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...
कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीची पत्नी व मामेभाऊ शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली. नागपुरात कोरोनाचे आता तीन रुग्ण झाले आहेत. ...
दुबई, स्वीडन, अमेरिका व जर्मनीवरून आलेल्या आठ असे एकूण २३ संशयित रुग्णांना मेयो व मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. यातील आठ संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरितांच्या नमुन्यांचा अहवाल शुक्रवारी प्राप्त होणार आहे. ...