Saline stock shorted, nagpur news हाफकिन महामंडळाने मेयो, मेडिकलला दिलेल्या सलाईनचा मोठा साठा कोरोनाचा रुग्णांमुळे काही महिन्यातच संपला. सध्या एक ते दीड महिना पुरेल एवढाच साठा असल्याची माहिती आहे. ...
Mayo, Medical, Covid OPD Patients दिवाळीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत असले तरी मेयो, मेडिकलमधील कोविड बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णांची संख्या स्थिर आहे. ...
Mayo Hospital bed issue for noncovid इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) नॉन कोविड रुग्णांसाठी केवळ जवळपास ३०० खाटा उरल्या आहेत. रुग्णसंख्येत वाढ झाल्याने रुग्णांना ठेवावे कुठे, हा प्रश्न मेयो प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. ...
Mayo Hospital, No Opperation, Nagpur Newsइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) सर्जिकल कॉम्प्लेक्सला कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात आल्याने नेत्ररोग विभाग, अस्थिरोग, जनरल सर्जरी व ईएनटी विभागाचे शस्त्रक्रियागृह मागील प ...
कोरोनाच्या उपचारामध्ये इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो इस्पितळ) सुरुवातीपासूनच कार्यरत आहे. मात्र मेयोमध्ये येणाऱ्या एकूण रुग्णांच्या संख्येत कोरोनामुळे बरीच घट झाली आहे. २०१९ च्या तुलनेत मेयोमधील बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या ...
उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी एका पाठोपाठ तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने शंभरावर लोकांचा जमाव मेयो रुग्णालयातील डॉक्टरांवर चालून आला. परंतु सुरक्षा रक्षकांनी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना केल्याने अनर्थ टळला. ...
अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या वतीने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) गंभीर स्वरूपातील कोविड रुग्णांच्या उपचारासाठी ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर प्रदान केले. कोविड रुग्णांप्रति एक कर्तव्य म्हणून त्यांनी हा मदतीचा हात दिला आहे. ...
मेयो रुग्णालय हे कटेन्मेंट झोनच्या फार जवळ आहे. परिणामी, या भागातून सर्वाधिक रुग्ण रुग्णालयात येतात. अनेक संशयित रुग्णांवर उपचार करताना संसर्ग होण्याचा धोका असतो. यामुळे अशा रुग्णांचे किंवा संशयित मृतदेहाचे तातडीने नमुने तपासणे गरजेचे ठरते. यासाठी मे ...