इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्याालय व रुग्णालय (मेयो)च्या अधिष्ठाता पदावर डॉ. अजय केवलीया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाच दिवसापूर्वी डॉ. अनुराधा श्रीखंडे सेवानिवृत्त झाल्या होत्या. बुधवारी त्यांचा पदभार डॉ. केवलीया स्वीकारणार आहे. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) सफाई व्यवस्थेला घेऊन वैद्यकीय अधीक्षकांपासून ते अनेक वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली होती, याला गंभीरतेने घेत रुग्णालय प्रशासनाने ‘बीव्हीजी’ कंपनीला सफाईचे नवे कंत्राट दिले. या कंपनीने २२० ...
मेयोच्या वाढीव एमबीबीएसच्या ५० जागांसाठी उपलब्ध सोयींची तपासणी करतेवेळी ‘एमसीआय’ चमूने यंत्रसामुग्री व अल्प मनुष्यबळासह एकूण १३ त्रुटी काढल्या. परिणामी, वाढीव जागा धोक्यात आल्या होत्या. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी व संचालकांनी त्रुटी दूर करण् ...
इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय व महिविद्यालयाच्या (मेयो) सुरक्षा भिंतीलगत अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या घरावर महापालिके च्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात हातोडा चालविला. कारवाईला विरोध करण्यासाठी महिला जेसीबीच्या पुढे आल्या ...
इंदिरा गांधी शासकीय आरोग्य महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) स्नातक व स्नातकोत्तर जागांवर असलेले संकट शिर्डीच्या साईबाबांनी दूर केले आहे. मेयोतील त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या पुढाकाराने श्री शिर्डी साईबाबा संस्थानने मेयोमध्ये लागणारी विविध ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) सफाई व्यवस्थेला घेऊन नाराज असलेल्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर यांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, विविध कारणांमुळे सफाई व्यवस्थेत ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) २५० खाटांच्या इमारतीला रुग्णसेवेत रुजू होऊन वर्षे झालीत, परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाने या वाढीव खाटांना अद्यापही मंजुरीच दिली नाही. परिणामी परिचारिका, तंत्रज्ञ व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्या ...
विषावरील संशोधनाला वाव मिळण्यासाठी व वैद्यकीय विद्यार्थ्यांना विषारी झाडांची माहिती होण्यासाठी प्रत्येक न्यायवैद्यकशास्त्र विभागात ‘टॉक्सीकोलॉजिकल’ उद्यान असणे आवश्यक आहे. याची दखल संबंधित विभागाने घेतल्याने आता पुन्हा विषारी झाडांचे उद्यान बहरणार आह ...