Veda Krishnamurthy: अष्टपैलू क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती हे भारतीय महिला क्रिकेटमधील प्रसिद्ध नाव आहे. धडाकेबाज फलंदाजीबरोबरच गोलंदाजीच्या जोरावर सामन्याचे चित्र पालटवण्यामध्ये तिचा हातखंडा आहे. मात्र वेदा कृष्णमूर्तीला एका भारतीय क्रिकेटपटूनं प्रपोज ...