Womens Under-19 T20 World Cup: भारतीय महिला संघाने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना संयुक्त अरब अमिरातीवर १२२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार शेफाली वर्माने आणखी एक वादळी खेळी केली. ...
Veda Krishnamurthy Marriage: भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू वेदा कृष्णमूर्तीने गतवर्षी कर्नाटकचा फलंदाज अर्जुन होयसलासोबतचं नातं जाहीर केलं होतं. अर्जुनने वेदाला गुडघ्यावर बसून प्रपोझ केलं होतं. या जोडप्याचे तेव्हाचे फोटो व्हायरल झाले होते ...