भारतीय महिला क्रिकेट संघ FOLLOW Indian women's cricket team, Latest Marathi News
India Vs England Women T20: स्मृती मंधानाने केलेल्या तुफानी ७९ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये इंग्लंडला ८ विकेट्सनी पराभूत केले. ...
भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना ( Smriti Mandhana) हिने मोठा निर्णय घेण्याची तयारी दाखवली आहे. ...
भारतीय महिला संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून तिथे टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. ...
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाला आयसीसीने मोठी भेट दिली आहे. ...
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने पुन्हा एकदा आक्रमक खेळी केली आहे. ...
महिला आशिया चषक २०२२ ची घोषणा झाली असून बांगलादेशच्या धरतीवर यंदाची स्पर्धा पार पडणार आहे. ...
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. ...
पुण्याच्या अनाथआश्रमात काही दिवस वाढलेली लिसा स्टालेकर पुढे जाऊन ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार बनली. ...