लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय महिला क्रिकेट संघ

भारतीय महिला क्रिकेट संघ

Indian women's cricket team, Latest Marathi News

रणजी स्पर्धा गाजवणारा अमोल मुझुमदार भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी - Marathi News | The BCCI confirms the appointment of Amol Muzumdar as the new Head Coach of Team India (Senior Women) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी स्पर्धा गाजवणारा अमोल मुझुमदार भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी

BCCI ने अमोल मुझुमदार हे टीम इंडियाचे नवीन मुख्य प्रशिक्षक (वरिष्ठ महिला) असतील असे जाहीर केले.  ...

"सुवर्ण पदक जिंकणं हे एक स्वप्न होतं", आशियाई स्पर्धेतील 'सोनेरी' कामगिरीनंतर हरमन भारावली - Marathi News | Indian women's cricket team captain Harmanpreet Kaur after winning a medal at the Asian Games 2023 said winning the gold medal was a dream come true  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सुवर्ण पदक जिंकणं हे एक स्वप्न होतं", 'सोनेरी' कामगिरीनंतर हरमनप्रीत भारावली

सध्या चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला आहे. ...

"आमचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत...", 'सुवर्ण' जिंकल्यानंतर स्मृतीची प्रतिक्रिया; चाहत्यांची जिंकली मनं - Marathi News | Vice-captain of the Indian women's cricket team Smriti Mandhana on winning the Asian Games gold medal in asian games 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आमचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत...", 'सुवर्ण पदक' जिंकल्यानंतर स्मृतीची प्रतिक्रिया

सध्या चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला आहे. ...

Asian Games 2023 : 'सोनेरी' कामगिरीनंतर भारतीय महिला संघाचं मुंबई विमानतळावर भव्य स्वागत, VIDEO - Marathi News |  welcome of the women's team on their arrival to India after winning the Gold Medal in Asian Games 2023, watch here video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सोनेरी' कामगिरीनंतर भारतीय महिला संघाचं मुंबई विमानतळावर भव्य स्वागत, VIDEO

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचं मुंबईत भव्य स्वागत करण्यात आलं. ...

स्मृतीचा जबरा फॅन! मानधनाला म्हणाला 'देवी', एक झलक पाहण्यासाठी केला १२०० किमीचा प्रवास - Marathi News | Asian Games 2023 Indian women's cricket team vice-captain Smriti Mandhana's fan traveled 1,200 km for her   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधनाचा जबरा फॅन! एक झलक पाहण्यासाठी केला १२०० किमीचा प्रवास

भारतीय महिला क्रिकेट संघाची उप कर्णधार स्मृती मानधनाचे जगभर चाहते आहेत. ...

गोल्डन गर्ल्स! भारतीय महिला संघाने रचला इतिहास; श्रीलंकेवर रोमहर्षक विजयासह जिंकलं सुवर्ण - Marathi News | INDW vs SLW Final : Indian women cricket team won Gold in Asian Games 2023, beat Sri Lanka in Final, 18-year-old Titas Sadhu has taken 3 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोल्डन गर्ल्स! भारतीय महिला संघाने रचला इतिहास; श्रीलंकेवर रोमहर्षक विजयासह जिंकलं सुवर्ण

India Women vs Sri Lanka Women Asian Games Final 2023 : भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये सुवर्णपदक जिंकले. ...

स्मृती मानधना-जेमिमा रॉड्रीग्ज यांनी सावरले, पण ६ फलंदाज २७ धावांत OUT झाले - Marathi News | INDW vs SLW Final : Smriti Mandhana ( 46) & Jemimah Rodrigues ( 42); lost 6 wickets in 27 runs, 117 runs target to Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना-जेमिमा रॉड्रीग्ज यांनी सावरले, पण ६ फलंदाज २७ धावांत OUT झाले

India Women vs Sri Lanka Women Asian Games Final 2023 : भारतीय महिला संघाला आशियाई स्पर्धा २०२३ च्या फायनमध्ये श्रीलंकेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ...

भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत; मलेशियावर फक्त २ चेंडू टाकून मिळवला विजय - Marathi News | India Women vs Malaysia Women Asian Games Live : India qualified for the Semi-final of the Asian Games in Cricket.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत; मलेशियावर फक्त २ चेंडू टाकून मिळवला विजय

INDWvsMALW Live : भारतीय महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऐटीत प्रवेश केला. ...