भारतीय महिला क्रिकेट संघ, मराठी बातम्या FOLLOW Indian women's cricket team, Latest Marathi News
आज क्रिकेटच्या मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. ...
राष्ट्रकुल स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...
५ बाद ४९ अशी दयनीय अवस्था झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ कमबॅक करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण, एश्लेघ गार्डनर ( Ashleigh Gardner ) हिने एकहाती सामना फिरवला... ...
CWG 2022, Indian Women vs Australian Women : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन झाले आणि भारतीय महिलांनी दमदार सुरूवात केली. ...
महिला बिग बॅश लीगमध्ये भारतीय महिला संघाची स्टार ऑलराउंडर खेळाडू पूजा वस्त्रकार खेळणार आहे. ...
राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये महिला क्रिकेट सामन्यांचा थरार २९ जुलैपासून रंगणार आहे. ...
२०२५ मध्ये होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे असणार आहे. ...
भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याचे संकेत दिले आहेत. ...