शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

जरा हटके : रेल्वेच्या कोचमधील एसीची क्षमता किती टनाची असते? वाचून व्हाल अवाक्...

व्यापार : प्रवासी वाहतूक हे फक्त सांगायला झालं; भारतीय रेल्वेची खरी कमाई कशातून होते माहिती आहे का?

महाराष्ट्र : मुंबईजवळ उभं राहणार एक दोन नाही तर ११ मजली रेल्वे स्टेशन, प्रवासाबरोबर शॉपिंगचीही असेल सगळी व्यवस्था

राष्ट्रीय : लग्नाच्या वऱ्हाडासाठी रेल्वेची खास सुविधा, बुक करू शकता पूर्ण डबा; फक्त हे फॉलो करा

राष्ट्रीय : रेल्वे जनरल तिकिटांच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत, कोट्यवधी प्रवाशांवर होणार असा परिणाम

जरा हटके : भारतातील सगळ्यात छोटं नाव असलेलं रेल्वे स्टेशन कोणतं? तुम्हालाही नसेल माहीत!

व्यापार : IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?

राष्ट्रीय : अवघ्या ३० मिनिटांत ३०० किमी अंतर गाठणार; देशातील पहिला हायपरलूप रेल्वे ट्रॅक तयार

राष्ट्रीय : भारतीय रेल्वेचा अनोखा नियम! 'या' सीटवरील प्रवाशी कधीही झोपू शकत नाहीत, कारण...

मुंबई : मध्य रेल्वेवर धावणार 'अंडरस्लंग' एसी लोकल; नवी ऐसपैस एसी लोकल कशी?