शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

जरा हटके : रेल्वे रूळाच्या बाजूला लिहिलेल्या W/L आणि सी/फा चा अर्थ काय होतो? जाणून घ्या...

उत्तर प्रदेश : रेल्वेच्या अधिकाऱ्याकडे २.६१ कोटींचे घबाड, इतर अधिकाऱ्यांची उडाली झोप

राष्ट्रीय : महागड्या वंदे भारतनंतर परवडणारी वंदे साधारण! चेन्नईच्या फॅक्टरीतून फोटो लीक झाले

मुंबई : वाहन सोडतो, त्यासाठी २६ हजार रुपये दे... रेल्वेच्या अभियंत्यांनी कंत्राटदाराकडे मागितली लाच

जळगाव : भुसावळ-देवळाली मेमू गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; पवन, खान्देश, हटिया-पुणे गाड्या एक ते दीड तास उशिराने

नागपूर : रेल्वे आपलीच संपत्ती, कशाला घ्यायचे तिकिट? एका महिन्यात २.५ लाख फुकट्यांचा रेल्वेने प्रवास

मुंबई : मध्य रेल्वे डब्यांच्या संख्येत करणार वाढ, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा 

अकोला : भूसावळ-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेसच्या दहा फेऱ्या रद्द

नागपूर : भोपाळमधील नॉन इंटरलॉकिंग वर्कमुळे नागपूर मार्गे धावणाऱ्या 'या' सहा गाड्या जाम

अहिल्यानगर : धावत्या रेल्वेत मृतदेह! ‘टीटी’ला दिसताच रुग्णालयात तपासणी; नातेवाईकांचा शोध सुरू