शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

राष्ट्रीय : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा सादर, मोदींनी दिला थांबण्याचा सल्ला

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंचा राजीनामा स्वीकारणे अवघडच

राष्ट्रीय : 2017 मध्ये देशात झालेले मोठे रेल्वे अपघात

राष्ट्रीय : सुरेश प्रभूंनी रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारली! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सादर केला राजीनामा

राष्ट्रीय : व्यवस्थेत जबाबदारी घेणे केव्हाही चांगले! प्रभूंच्या राजीनाम्यावर अरुण जेटलींची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : सुरक्षा आणि देखरेखीसाठी रेल्वे करणार दोन लाख कर्मचाऱ्यांची भरती, सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे निर्णय

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशमध्ये कैफियत एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरुन घसरुन अपघात, 74 प्रवासी जखमी

नागपूर : तुटलेल्या रुळांवरून धावली संपर्कक्रांती एक्स्प्रेस, रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली 

महाराष्ट्र : तिकीट तपासनीसकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा पळून जाण्याचा बेत फसला, अल्पवयीन युवक, युवतीस केले पालकांच्या स्वाधीन  

राष्ट्रीय : भाजपाच्या काळात 27 रेल्वे दुर्घटनेत 259 प्रवाशांचा मृत्यू, काँग्रेसचा आरोप