शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

ठाणे : स्वच्छतेसाठी मिळालेला पुरस्काराची धूळखात; ठाणे स्थानकातील प्रकार

ठाणे : लोकलमध्ये पुरुषांच्या डब्यात आसनावरून दादागिरी; कथित भाईंना आवर घालण्याची मागणी

मुंबई : गर्दीच्या नियोजनासाठी लोकल फेऱ्यांचा परळ टर्मिनसपर्यंत विस्तार

मुंबई : लोकलवरील ताणाच्या तुलनेत आरपीएफची मंजूर पदे कमीच; पश्चिम रेल्वेनी दिली माहिती

मुंबई : एसी लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर चालवण्याची मागणी

वसई विरार : खाडीवरील नवीन पूलही निकृष्ट ?;लोखंडी सळ्या बाहेर आल्याने पादचाऱ्यांना दुखापत

नवी मुंबई : रेल्वेप्रवाशांवर अपघाताची टांगती तलवार; छताला तडे गेल्याने कोसळण्याचा धोका

मुंबई : मध्य रेल्वेचा प्रवासही होणार गारेगार; कुर्ला कारशेडमध्ये एसी लोकल दाखल

वर्धा : नागपूर-मुंबई रेल्वेमार्गाला तडे; वाहतूक दोन तास प्रभावित