शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

महाराष्ट्र : Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल

मुंबई : मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

जरा हटके : रेल्वेच्या लाल आणि निळ्या डब्यांमध्ये काय असतो फरक? 99 टक्के लोकांना नसेल माहीत!

राष्ट्रीय : बिहार आणि आंध्र प्रदेशला दिवाळी भेट; PM मोदींच्या मंत्रिमंडळाने दोन मोठ्या रेल्वे प्रकल्पांना दिली मंजुरी

नागपूर : नागपुरात शालिमार एक्स्प्रेसचा अपघात; दोन डबे रुळावरून घसरले, बचावकार्य सुरु

राष्ट्रीय : एसी ट्रेनच्या डब्यातील चादरी आणि ब्लँकेट किती वेळा धुतात? RTI मधून धक्कादायक खुलासा

व्यापार : जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...

राष्ट्रीय : रेल्वे प्रवासाचे आरक्षण आता १२० नव्हे, ६० दिवस आधी करा 

राष्ट्रीय : प्रवाशांनो लक्ष द्या! ट्रेनमध्ये सामान चोरीला गेले तर रेल्वेची जबाबदारी; प्रवाशाची बॅग झाली होती चोरी, आता मिळणार ४.७ लाख रुपये

राष्ट्रीय : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर! वेटिंग तिकीट १२० नाही तर ६० दिवस आधी बुक करता येणार