शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

कोल्हापूर : 'सह्याद्री एक्स्प्रेस' मुंबईपर्यंत स्वप्नच... खडकीपर्यंतच धावणार; हजारो प्रवाशांची गैरसोय 

जरा हटके : ना मुंबई ना दिल्ली...'हे' आहे देशात कुठेही जाण्यासाठी रेल्वे मिळणारं स्टेशन, पाहा कोणतं आहे हे स्टेशन?

मुंबई : ४० हजार दिवसाला, १ वर्षात १.१७ कोटींचा दंड वसूल, पश्चिम रेल्वेवरील TCची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

जरा हटके : रेल्वे रूळाच्या बाजूला असलेले सिल्व्हर बॉक्स डिपी नाही, एका खास कामासाठी होतो त्यांचा वापर; पाहा उद्देश...

मुंबई : Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?

गोवा : रेल्वेला वनजमीन देण्याची मागणी दुसऱ्यांदा फेटाळली; कुळे-मडगाव मार्गासाठी केंद्राला केलेली विनंती

जरा हटके : रेल्वे तर विजेवर धावते, मग त्यात जनरेटरचा डबा कशासाठी लावला जातो? कारण असं जे माहीत नसेल...

राष्ट्रीय : रेल्वेने तयार केलं कोचचं नवीन आकर्षक डिझाइन, प्रवास होईल आणखी आरामदायक आणि रिफ्रेशिंग; बघा फोटो

जरा हटके : रेल्वेत असतात 3E आणि 3A कोच, प्रवास करण्याआधी दोन्हीतील फरक वाचाल तर फायद्यात रहाल

जरा हटके : रेल्वेतील बॉयो टॉयलेट कसं काम करतं...कुठे रिकामं करतात? सिस्टीम अशी ज्याचा विचारही केला नसेल