शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरसाठी खास वंदे भारत ट्रेन तयार, लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; काय वेगळे असेल?

राष्ट्रीय : दिवसा असतात सुटाबुटात, रात्री गोणपाटात! रेल्वे कर्मचाऱ्यांची घरे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल...

महाराष्ट्र : ठरलं! पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन महाराष्ट्रात ‘या’ मार्गांवर धावणार; प्रथम बहुमान कोणाला?

व्यापार : देशातील सर्वात स्वस्त ट्रेन... एसी कोचमध्ये प्रवास अन् भाडे फक्त ६८ पैसे प्रति किलोमीटर...

जरा हटके : रेल्वेचा पीएनआर नंबर कसा तयार होतो आणि यातील आकड्यांमध्ये काय दडलेलं असतं?

करिअर : Railways Recruitment : रेल्वेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, आजपासून विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

व्यापार : हे आहे भारतातील सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन, मोठ्या कंपनीएवढं आहे वार्षिक उत्पन्न

नाशिक : जखमी प्रवाशासाठी रिव्हर्स धावली तपोवन एक्स्प्रेस; तरुणाला घेऊन मनमाडला पोहोचली पण...

व्यापार : देशातील सर्वात श्रीमंत ट्रेन! कमाई 1,76,06,66,339 रुपये; वंदे भारत आणि शताब्दी टॉप 5 मधून बाहेर

नागपूर : दक्षिण एक्स्प्रेसमध्ये चौघांनी केली प्रवाशाची हत्या, इतकं मारलं की जीवच गेला