शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

राष्ट्रीय : ट्रेनचा बंद डबा उघडण्यासाठी बाहेरील प्रवाशांनी आतील प्रवाशांवर केला बांबूने हल्ला, व्हिडीओ व्हायरल  

व्यापार : पडत्याला IRCTC चा आधार! सरकारी कंपनीने जाहीर केला लाभांश, १ शेअरवर किती पैसे मिळणार?

नागपूर : ३० लाखांवर प्रवासी ट्रेनने पोहचले कुंभमेळ्यात; रविवारी ३३० गाड्या, तर सोमवारी दुपारपर्यंत १९१ गाड्यांची व्यवस्था

मुंबई : BLOG: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांनो... आता लेट मार्कची सवय लावून घ्या, सोयी वाढतील पण वेळेचे काय?

व्यापार : लवकरच २४ कोचची वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार, मोफत वायफायची सुविधा सुद्धा मिळणार!

सोशल वायरल : रेल्वे ट्रॅकवर पाण्याच्या बॉटल का फेकू नये? व्हिडीओ बघून पुन्हा करणार नाही अशी चूक!

मुंबई : रिझर्वेशन देऊनही काही जण डबे बदलतात; गोरखपूरसाठी कोकण रेल्वेच्या मार्गात बदलल करण्यावरुन ठाकरेंचा इशारा

राष्ट्रीय : Vande Bharatने अयोध्येला जा अन् रामललाचे दर्शन घ्या; पाहा, ट्रेन तिकीट दर, राम मंदिराची वेळ

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये ५०० जणांची धरपकड, गोपनीय माहितीनंतर लष्कर सतर्क  

तंत्रज्ञान : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, SwaRail सुपर अ‍ॅप लाँच; एकाच प्लॅटफॉर्मवर मिळेल सर्व सेवांचा लाभ!