लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रीमिअर लीग

इंडियन प्रीमिअर लीग

Indian premier league, Latest Marathi News

आयपीएलमुळे बुकी बाजारात कोट्यवधीची उलाढाल - Marathi News | IPL has generated billions in the bookie market | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आयपीएलमुळे बुकी बाजारात कोट्यवधीची उलाढाल

Cricket Beating, IPL 3 ते 4 आठवड्यात किमान 100 करोड रुपयांची उलाढाल झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे ...

MI vs RR : पराभूत राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड - Marathi News | MI vs RR: Defeated Rajasthan Royals captain fined Rs 12 lakh due to slow over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RR : पराभूत राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत ४ बाद १९३ धावांची आव्हानात्मक मजल मारली. ...

कोलकाता नाईट रायडर्सने उघडले गुणांचे खाते - Marathi News | Points account opened by Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाता नाईट रायडर्सने उघडले गुणांचे खाते

शुभमान गिलचे नाबाद अर्धशतक । सनरायझर्स हैदराबादचा ७ गड्यांनी पराभव ...

रणनीती चुकल्यानंतर अडखळले हैदराबादचे फलंदाज - Marathi News | Hyderabad batsmen stumbled after missing the strategy in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणनीती चुकल्यानंतर अडखळले हैदराबादचे फलंदाज

मनिष पांडेचे दमदार अर्धशतक । कोलकाता नाईट रायडर्सचा अचूक मारा ...

IPL 2020: हे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल - Marathi News | IPL 2020, MI vs CSK: These six star players can do maximum, one-sided can change the outcome of the match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: हे सहा स्टार खेळाडू करू शकतात कमाल, एकहाती बदलू शकतात सामन्याचा निकाल

mumbai indians vs chennai super kings : आजपासून सुरू होत असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सपरकिंग्सचे संघ आमने-सामने येणार आहेत. या लढतीत हे सहा खेळाडू कमाल दाखवू शकतात. ...

यंदाच्या हंगामात तुटणार आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम, या भारतीय खेळाडूकडे आहे सुवर्णसंधी - Marathi News | IPL 2020 : The biggest record in the IPL to be broken this season, this Indian player has a golden opportunity | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :यंदाच्या हंगामात तुटणार आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम, या भारतीय खेळाडूकडे आहे सुवर्णसंधी

जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग असलेल्या आयपीएलमध्ये दरवर्षी अनेक विक्रम रचले आणि मोडले जात असतात. यावर्षीही अनेक विक्रमांवर खेळाडूंची नजर असणार आहे. ...

युवराज सिंग देणार 'मोठं' सप्राईज; 'सिक्सर किंग'ची चाहत्यांना सुखावणारी बातमी! - Marathi News | Yuvraj Singh to play Big Bash League? Cricketer's manager confirms he is looking for an Australian club | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंग देणार 'मोठं' सप्राईज; 'सिक्सर किंग'ची चाहत्यांना सुखावणारी बातमी!

Yuvraj Singhने जून 2019मध्ये भारतीय क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली ...

IPL 2020 ला मोठा झटका; तगडा स्वदेशी स्पॉन्सर गमावला - Marathi News | IPL 2020: Future Group left IPL Associate Sponsorship; league in trouble | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 ला मोठा झटका; तगडा स्वदेशी स्पॉन्सर गमावला

IPL 2020: चीनसोबतच्या वादामुळे चिनी कंपनी व्हिवो इंडियाने आयपीएलच्या मुख्य स्पॉन्सरशिपपासून माघार घेतली होती. यानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत देशातील मोठी नावं दाखल झाली होती. ...