रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’ अकोल्यात शासनाकडून निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटप झाल्याने उद्धव ठाकरे गटाचे आंदोलन मुंबई: सोने चोरी करणाऱ्या ३ आरोपींना गुजरात येथून पोलिसांनी केली अटक सप्टेंबरअखेर पर्यंत नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्ण होईल, राहुल कुल यांची माहिती कल्याण: शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला शिवसेना शिंदे गटात प्रवेश माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नीलकंठेश्वर पॅनल विजयी सोलापूर: गॅसचा भडका उडाला, ४ जण गंभीर जखमी, एक वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; नंदेश्वर मंगळवेढा येथील घटना आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय पुणेकरांसाठी मोठी बातमी! वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी मेट्रो विस्ताराला मंजुरी, ३६२६ कोटींचा निधी काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना... ‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, प्रकरण काय? ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला... जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन' ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
इंडियन प्रीमिअर लीग FOLLOW Indian premier league, Latest Marathi News
गूगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत (Most Searched Sports Events On Google) आयपीएलनं (IPL) बाजी मारलीये. ...
ipl franchises income : पुढील वर्षात आयपीएलचा नवा सीजन सुरू होईल. नुकत्याच झालेल्या खेळाडूंच्या लिलावात अक्षरशः पैशाचा पाऊस पाडण्यात आला. मात्र, यात संघमालकांनीही खूप नफा कमावला आहे. ...
अनकॅप्ड खेळाडूसंदर्भातील नियम चेन्नई सुपर किंग्सच्या फायद्याचा असला तरी धोनीसाठी हा सौदा घाट्याचाच ठरेल. ...
आता आयपीएलमधून माघार घेतली तर अशा खेळाडूच्या विरोधात कठोर पाऊल उचललं जाणार ...
निवृत्तीनंतर तो आयपीएलमध्ये एखादा हंगाम खेळताना दिसेल, असे वाटत होते. पण ...
IPL 2024: आयपीएल १७ मधील आधीच्या वेळापत्रकातील दोन सामन्यांच्या तारखांमध्ये बीसीसीआयने बदल केला आहे. कोलकाता आणि राजस्थान यांच्यातील सामना १७ एप्रिल रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार होता, तो आता १६ एप्रिल रोजी होणार आहे. ...
आयपीएल हंगामाला सुरुवात होण्याआधीच लखनौ सुपर जाएंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघाना मोठा धक्का बसला आहे. ...
IPL Mini Auction 2024 Live : आज आयपीएल २०२४ साठी दुबईत मिनी लिलाव प्रक्रिया पार पडली. ...