भारताविरुद्धच्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करणारा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन याला इंडियन प्रीमिअर लीगमधील (IPL) फ्रँचायझींकडून पसंती मिळत आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघ आघाडीवर असल्याचे कळत आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) 2019च्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाने आत्तापासूनच कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी भारताला 2011 सालचा वन डे वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या प्रशिक्षकांकडे जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आणि अॅशेस मालिकेपूर्वी पुरेशी विश्रांती मिळावी याकरिता इंग्लंडचा कर्णधार जो रूट पुढील वर्षी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळणार नाही. ...