लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रीमिअर लीग

इंडियन प्रीमिअर लीग

Indian premier league, Latest Marathi News

MI विरुद्ध स्फोटक फलंदाजांनी टाकली नांगी; १२ वर्षांनी पुन्हा SRH संघावर ओढावली ही नामुष्की - Marathi News | IPL 2025 SRH vs MI Sunrisers Hyderabad Losing First Four Wickets Under 20 Runs After 12 Years Against Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI विरुद्ध स्फोटक फलंदाजांनी टाकली नांगी; १२ वर्षांनी पुन्हा SRH संघावर ओढावली ही नामुष्की

१३ धावांत आघाडीचे ४ फलंदाज परतले तंबूत; क्लासेन-अभिनव मनोहर जोडीमुळे मोठं संकट टळलं ...

इशान किशननं Not Out असताना सोडलं मैदान; त्याला OUT देताना अंपायरही झाला 'कावरा बावरा' (VIDEO) - Marathi News | IPL 2025 MI vs SRH Ishan Kishan Walks But Ultra Edge Says Not Out Umpire Seen Confused Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशननं Not Out असताना सोडलं मैदान; त्याला OUT देताना अंपायरही झाला 'कावरा बावरा' (VIDEO)

अपील न करता इशान किशनने मैदान सोडले, पंचांनीही मग बोट वर केले, पण.. ...

IPL 2025 :काव्या मारनचा 'विक्रमी' डाव फसला! अर्धा हंगाम संपला; तरी या गड्यानं अर्धशतकाचा रकाना नाही भरला - Marathi News | IPL 2025 SRH vs MI 41st Match Lokmat Player to Watch Heinrich Klaasen Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनचा 'विक्रमी' डाव फसला! अर्धा हंगाम संपला; तरी या गड्यानं अर्धशतकाचा रकाना नाही भरला

अर्धा हंगाम संपला तरी SRH च्या संघातील सर्वात महागड्या गड्याच्या भात्यातून मोठी खेळी पाहायला मिळालेली नाही. ...

KL Rahul Fastest 5000 Runs In IPL : आत्म सन्मानाची लढाई जिंकताना केएल राहुलनं रचला इतिहास - Marathi News | IPL 2025 LSG vs DC KL Rahul Broke Record Of David Warner And Scripts History Becomes Fastest To 5000 Runs Indian Premier League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul Fastest 5000 Runs In IPL : आत्म सन्मानाची लढाई जिंकताना केएल राहुलनं रचला इतिहास

आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलदगतीने ५ हजार धावा करण्याचा विक्रम आता लोकेश राहुलच्या नावे झाला आहे. ...

IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच - Marathi News | IPL 2025 LSG vs DC Delhi Capitals Beat Lucknow Super Giants Abishek Porel KL Rahul Mukesh Kumar Shines | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच

धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाकडून केएल राहुलसह ५७ (४२)* अभिषेक पोरेल ५१ (३६) याने अर्धशतक झळकावल्याचे पाहायला मिळाले.  ...

LSG vs DC : KL राहुलची क्लास खेळी! Sanjiv Goenka यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल - Marathi News | IPL 2025 LSG vs DC Sanjiv Goenka's Face After KL Rahul's Down The Ground Six Pics Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LSG vs DC : KL राहुलची क्लास खेळी! Sanjiv Goenka यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल

 KL राहुलची क्लास खेळी; संजीव गोएंकांची रिअ‍ॅक्शन अन् बरंच काही ...

LSG vs DC : मार्करमची कडक खेळी; चीअर लीडर्सच्या 'डग आउट'मध्ये मारला सिक्सर (VIDEO) - Marathi News | IPL 2025 LSG vs DC Aiden Markram Fourth Fifty Hit Three Sixes In His innings One Of Which Landed Right Where The LSG Cheerleaders Were Sitting Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LSG vs DC : मार्करमची कडक खेळी; चीअर लीडर्सच्या 'डग आउट'मध्ये मारला सिक्सर (VIDEO)

लखनौ सुपर जाएंट्सच्या डावातील दुसऱ्याच षटकात त्याने मिचेल स्टार्कला एक जबरदस्त षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2025 : 'अनसोल्ड' राहिल्यावर MI नं दिली होती पहिली संधी; आता तो DC च्या ताफ्यातील भरवशाचा गडी - Marathi News | IPL 2025 LSG vs DC 40th Match Lokmat Player to Watch Tristan Stubbs Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'अनसोल्ड' राहिल्यावर MI नं दिली होती पहिली संधी; आता तो DC च्या ताफ्यातील भरवशाचा गडी

मोठी किंमत मोजत दिल्ली कॅपिटल्सनं दाखवला भरवसा, उपयुक्त खेळीसह महत्त्वपूर्ण भूमिका बजावतोय, पण... ...