लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रीमिअर लीग

इंडियन प्रीमिअर लीग

Indian premier league, Latest Marathi News

IPL 2025 DC vs SRH : स्टार्कचा 'पंजा'; फाफची फिफ्टी! 'बापू'च्या कॅप्टन्सीत दिल्लीचा जलवा - Marathi News | IPL 2025 DC vs SRH Mitchell Starc Five-Fer Faf Du Plessis Fifty Power Delhi Capitals To Thumping 7 Wicket Win Against Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 DC vs SRH : स्टार्कचा 'पंजा'; फाफची फिफ्टी! 'बापू'च्या कॅप्टन्सीत दिल्लीचा जलवा

सनरायझर्स हैदराबादच्या संघानं दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं १६ व्या षटकात ७ गडी राखून सामना खिशात घातला. ...

Best Catch Of The Season : ...अन् अनिकेतचा 'हिट शो' थांबण्यासाठी जेक फ्रेझर-मॅकगर्क झाला 'सुपरमॅन' - Marathi News | IPL 2025 DC vs SRH Excellent Catch From Jake Fraser McGurk At The Ropes Brings End To Aniket Verma's Fighting Knock Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Best Catch Of The Season : ...अन् अनिकेतचा 'हिट शो' थांबण्यासाठी जेक फ्रेझर-मॅकगर्क झाला 'सुपरमॅन'

दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील खेळाडूनं सीमारेषेवर घेतलेला झेल सर्वोत्तम झेलपैकी एक आहे. यंदाच्या हंगामातील हा सर्वोत्तम झेल असल्याच्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर उमटत आहेत. ...

Mitchell Starc First T20 Fifer: हेडला पुन्हा बनवलं मामू! सर्वोत्तम कामगिरीसह स्टार्कनं मारला 'पंजा' - Marathi News | IPL DC vs SRH Delhi Capitals Star Mitchell Starc takes His First T20 Fifer As SunRisers Hyderabad bowled out for 163 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mitchell Starc First T20 Fifer: हेडला पुन्हा बनवलं मामू! सर्वोत्तम कामगिरीसह स्टार्कनं मारला 'पंजा'

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या तगड्या फलंदाजीसमोर स्टार्कचा जलवा, टी-२० कारकिर्दीत सर्वोत्तम कामगिरीसह मारला पहिला 'पंजा' ...

OG Crush Of IPL Fans : काव्या मारन आधी IPL मॅच वेळी चर्चित राहिलेला चेहरा; हैदराबादशीच होतं कनेक्शन! - Marathi News | IPL 2025 hyderabad Franchise Team Match Before Kavya Maran There Was Gayatri Reddy OG Crush Of IPL Fans See Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :OG Crush Of IPL Fans : काव्या मारन आधी IPL मॅच वेळी चर्चित राहिलेला चेहरा; हैदराबादशीच होतं कनेक्शन!

जाणून घ्या काव्या मारन आधी हैदराबादच्या मॅचवेळी लक्षवेधी ठरलेल्या अन् IPL क्रशचा टॅग लागलेल्या चेहऱ्याबद्दल ...

DC vs SRH : फटकेबाजीवर जोर अन् सिंगल धाव घेण्यात आळस? अभिषेकनं Run Out च्या रुपात फेकली विकेट - Marathi News | IPL 2025 DC vs SRH Terrible Mix-up With Travis Head Leads To Abhishek Sharma Runout Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs SRH : फटकेबाजीवर जोर अन् सिंगल धाव घेण्यात आळस? अभिषेकनं Run Out च्या रुपात फेकली विकेट

हैदराबादच्या संघानं अभिषेकच्या रुपात पहिल्या षटकात फुकटच गमावली विकेट गमावली.  ...

IPL 2025 RR vs CSK : चेन्नई 'एक्स्प्रेस'सह पकडला वेग! आता तो रॉयल्सचं 'कल्याण' करण्यासाठी धावणार! - Marathi News | IPL 2025 RR vs CSK 11th Match Lokmat Player to Watch Tushar Deshpande Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 RR vs CSK : चेन्नई 'एक्स्प्रेस'सह पकडला वेग! आता तो रॉयल्सचं 'कल्याण' करण्यासाठी धावणार!

ज्या ताफ्यातून खेळताना आयपीएल कारकिर्द बहली त्या संघाविरुद्ध खेळताना तो कशी कामगिरी करणार ते पाहण्याजोगे असेल.  ...

IPL 2025 : तसा तो धोनीचा गाववाला! पण महाराष्ट्राचा चेहरा होऊन झालाय CSK चा 'शिलेदार' - Marathi News | IPL 2025 RR vs CSK 11th Match Lokmat Player to Watch Rahul Tripathi Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : तसा तो धोनीचा गाववाला! पण महाराष्ट्राचा चेहरा होऊन झालाय CSK चा 'शिलेदार'

यंदाच्या हंगामात CSK कडून पहिल्यांदाच खेळत असणाऱ्या या चेहऱ्यानं धोनीच्या संघाकडूनच २०१७ मध्ये केलं होतं आयपीएलमध्ये पदार्पण ...

IPL 2025 DC vs SRH : 'बाप'माणूस! केएल राहुलची नवी इनिंग; त्याच्यासाठी पहिला सामना असेल एकदम खास - Marathi News | IPL 2025 DC vs SRH 10th Match Lokmat Player to Watch KL Rahul Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 DC vs SRH : 'बाप'माणूस! केएल राहुलची नवी इनिंग; त्याच्यासाठी पहिला सामना असेल एकदम खास

यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून तो पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. ...