लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रीमिअर लीग

इंडियन प्रीमिअर लीग

Indian premier league, Latest Marathi News

IPL 2025 : KKR संघ तळ्यात मळ्यात, पण या पठ्ठ्यानं 'प्राइम बॉलर'च्या रुपात सोडली छाप - Marathi News | IPL 2025 RCB vs KKR 58th Match Lokmat Player To Watch Vaibhav Arora Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : KKR संघ तळ्यात मळ्यात, पण या पठ्ठ्यानं 'प्राइम बॉलर'च्या रुपात सोडली छाप

केकेआरच्या ताफ्यातून छाप सोडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत  वैभव अरोरा हा आघाडीवर आहे. ...

IPL 2025 : RCB सह किंग कोहलीसाठी मॅच ठरेल खास, कारण... - Marathi News | IPL 2025 RCB vs KKR 58th Match Lokmat Player To Watch Virat Kohli Delhi Capitals Royal Challengers Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : RCB सह किंग कोहलीसाठी मॅच ठरेल खास, कारण...

कोहलीवरील चाहत्यांचे प्रेम अन् खास बंगळुरुच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर एक वेगळी फ्रेम ठरेल लक्षवेधी ठरेल. ...

प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग - Marathi News | PBKS Star Shashank Singh Blasts Indigo Airlines Over Luggage Not Reaching Jaipur Ahead Of IPL 2025 Resumption | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग

इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून शेअर केली इंडिगो विमान सेवेच्या भोंगळ कारभाराची गोष्ट ...

दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार? - Marathi News | IPL 2025 Mustafizur Rahman Travels To Dubai After Delhi Capitals Announces Replacement Signing Bangladesh yet to grant NOC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?

दिल्ली कॅपिटल्सनं ज्याच्यासाठी ६ कोटी मोजले त्याने युएईचं फ्लाइट पकडले अन् त्याच्या IPL मध्ये सहभाग घेण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण... - Marathi News | What Are Temporary Replacements New Rules Of IPL 2025 Allowed By BCCI Ahead Of Restart | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...

जाणून घेऊयात या नियमात नेमका काय बदल झालाय? त्याचा फ्रँचायझी संघाला कसा फायदा होईल त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण... - Marathi News | South African World Test Championship Expected To Leave The IPL 2025 By 26 May | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

मुंबई इंडियन्सच्या संघाला बसेल मोठा फटका, कारण... ...

IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत! - Marathi News | IPL Restart No DJs No Dancing Girls Like Cheerleaders Sunil Gavaskar Urges BCCI To Respect Public Sentiment For The Remaining Games | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!

IPL मधील उर्वरित लढतींना सुरुवात होण्याआधी सुनील गावसकरांनी बीसीसीआयला खास विनंती केली आहे. ...

कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IPL 2025 Virat Kohli To Get Test Tribute By Chinnaswamy Fans During RCB vs KKR Clash on May 17 as T20 league resumes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

हा सामना विराट कोहलीसाठी एकदम खास करण्याचा प्लॅन त्याच्या चाहत्यांनी आखलाय. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर ...