सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर झाल्याने गुजरात विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. ...
नवी दिल्ली- गुजरात निवडणुकीच्या दुस-या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाआधीच काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगानं नोटीस पाठवल्यानं काँग्रेस पक्ष बिथरला आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानापूर्वी राहुल गांधी यांच्या प्रसारित झालेल्या मुलाखतींमुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. ...
विकासाच्या मुद्यावरून घसरून वैयक्तिक टीकाटिप्पणीपर्यंत पोहोचलेला गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार मंगळवारी संध्याकाळी थांबला. गुजरातमधील दुसऱ्या टप्प्याचे मतदान 14 डिसेंबर रोजी होणार आहे. ...
‘देशात आणि राज्यातील सरकार मतलबी आहे. निरनिराळी आमिषे दाखवून त्यांनी लोकांना फसवले आहे. तीन वर्षांनंतर आपण फसलो, हे लोकांच्याही लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे हे मतलबी सरकार सत्तेतून जाईल. ...
दक्षिण गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छमधील पहिल्या टप्प्यातील मतदान समाप्त झाल्यानंतर, आता भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते दुस-या टप्प्यातील मतदानाच्या मतदार संघात मोर्चा सांभाळणार आहेत. ...
भारतीय जनता पार्टीला सत्तेवरून हटविण्यासाठी काँग्रेस आणि अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत राजकीय समझोता करायचा की नाही, याविषयी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोमध्ये एकमत होऊ शकले नाही. ...