लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन नॅशनल काँग्रेस

इंडियन नॅशनल काँग्रेस

Indian national congress, Latest Marathi News

विकासाच्या मुद्द्याला नांदेडच्या जनतेचा पाठिंबा, खालच्या पातळीवरील प्रचाराला चपराक- अशोक चव्हाण - Marathi News | Ashok Chavan to support Nanded masses on development issues, lower level propaganda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विकासाच्या मुद्द्याला नांदेडच्या जनतेचा पाठिंबा, खालच्या पातळीवरील प्रचाराला चपराक- अशोक चव्हाण

नांदेडच्या जनतेने विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा दिला असून नांदेडमध्ये खालच्या पातळीवर प्रचार करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. ...

...जेव्हा चुकून लेडिज टॉयलेटमध्ये घुसले राहुल गांधी - Marathi News | Rahul Gandhi mistakenly entered in ladies toilet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...जेव्हा चुकून लेडिज टॉयलेटमध्ये घुसले राहुल गांधी

राहुल गांधी आपल्या 'संवाद' कार्यक्रमाच्या निमित्ताने तरुणांशी संवाद साधण्यासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर राहुल गांधी बाहेर पडले आणि थेट महिला शौचालयात प्रवेश केला. ...

आमदार कोट्यातून प्रदेश समितीवर अनंत गाडगीळ यांची वर्णी - Marathi News | Anant Gadgil's statement on the State Committee from MLA quota | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार कोट्यातून प्रदेश समितीवर अनंत गाडगीळ यांची वर्णी

शहर काँग्रेसकडून डावलण्यात आलेल्या आमदार अनंत गाडगीळ यांनी अखेर आमदार कोट्यातून प्रदेश प्रतिनिधी म्हणून आपली वर्णी लावून घेतली. ...

काँग्रेसच्या प्रदेश समितीवर अरविंद शिंदे, आबा बागूल, निता रजपूत यांना संधी  - Marathi News | Opportunity for Arvind Shinde, Aba Bagul, Nita Rajput to Congress Region Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसच्या प्रदेश समितीवर अरविंद शिंदे, आबा बागूल, निता रजपूत यांना संधी 

काँग्रेसच्या प्रदेश समितीवर पुण्यातून पाठविल्या जाणा-या 12 सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. ...

अडवाणी, गडकरींची परंपरा कायम ठेवून अमित शहांनी राजीनामा द्यावा - पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Amit Shah should resign after retaining Advani, Gadkari tradition - Prithviraj Chavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अडवाणी, गडकरींची परंपरा कायम ठेवून अमित शहांनी राजीनामा द्यावा - पृथ्वीराज चव्हाण

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लालकृष्ण अडवाणी, बंगारू लक्ष्मण आणि नितीन गडकरींची परंपरा कायम ठेवून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ...

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींविरोधात राहुल गांधींना मिळाले ब्रह्मास्त्र? - Marathi News | Rahul Gandhi got Brahmastra in the 2019 Lok Sabha election against Narendra Modi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2019 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींविरोधात राहुल गांधींना मिळाले ब्रह्मास्त्र?

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात आक्रमक झाल्याने काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे.  आता 2019 च्या निवडणुकीत मोदींविरोधात लढण्यासाठी राहुल गांधी यांना ब्रह्मास्त्र मिळाले आहे. ...

शिवसैनिकांना प्रवेश, काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, पोलिसांकडून पक्षपातीपणा झाल्याचा काँग्रेसचा आरोप - Marathi News | Congress accuses Shiv Sainiks, lathi charge on Congress workers, and discriminated from the police | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिवसैनिकांना प्रवेश, काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, पोलिसांकडून पक्षपातीपणा झाल्याचा काँग्रेसचा आरोप

विमानतळावर रविवारी सायंकाळी नेत्यांच्या स्वागतासाठी गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवून पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांची ही भूमिका पक्षपाती असल्याचे सांगत जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध करीत पक्षपाती भूमिका घेणा-या पोलीस अधिका-यांवर कारवा ...

मोदींनी काँग्रेसवर केला पलटवार, सांगितला विकासाचा अर्थ - Marathi News | Modi made a reversal on Congress, gave the meaning of development | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी काँग्रेसवर केला पलटवार, सांगितला विकासाचा अर्थ

गुजरातमध्ये विकास वेडा झाला आहे, अशी टीका करत भाजपाला अडचणीत आणणाऱ्या काँग्रेससह अन्य विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार पलटवार केला. ...