गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार खेळ सुरू आहे. ...
निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेरच्या निवडणुकीत रॅलीत आश्वासनांचा पाऊस पाडता यावा यासाठी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित करण्याचा अधिकार बहाल केला आहे, या शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी हल्लाबोल ...
गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००३ ते २००७ या काळात मोदी यांनी केलेल्या देश-विदेशातील दौ-याचा खर्च कोणी केला, असा सवाल करत काँगे्रसने भाजपाला जोरदार प्रत्युत्तर दिले. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये भाजपा समर्थिक सरपंचपदाच्या उमेदवारांचा पराभव झाला. ...
मुंबई - दुस-या टप्प्यातील 3700 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले पहिल्या टप्प्याप्रमाणे दुस-या टप्प्यातही बहुतांशी ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. ...
कर्जमाफी, फवारणीमुळे शेतक-यांचे होणारे मृत्यू, महागाई, जीएसटीची अंमलबजावणी अशा मुद्द्यांवर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने यवतमाळात सोमवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. ...
पक्षात माझ्यावर कुणाची नाराजी असेल तर त्यांनी ती पक्षाच्या व्यासपीठावर मांडली पाहिजे. मात्र, पक्षशिस्त ही असलीच पाहिजे. माझ्या तक्रारी माझ्या समोरच करा; माझ्याकडे येऊन करा. पण आधी आपला जिल्हा, मतदारसंघ सांभाळा ...