सरकारची तीन वर्षातील कामगिरी अत्यंत निराशाजनक असून लोकांमध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. ...
नंदुरबार : शेतक-यांना कर्जमुक्त करण्याचा गाजावाजा करणा-या सरकारने दलित, आदिवासी आणि गोरगरिबांच्या विकासासाठी देण्यात येणा-या योजनेतील दोन हजार कोटी रुपयांचा निधी वापरून शेतक-यांची फसवणूक केली, असा आरोप माजी सहकार व पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ये ...
गुजरात निवडणुकीच्या करण्यात आलेल्या अजून एका सर्व्हेमध्ये भाजपाच्या मोठ्या विजयाचे भाकीत करण्यात आले आहे. इंग्रजीतील आघाडीची वृत्तवाहिनी असलेल्या टाइम्स नाऊने घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये ...
सत्ताधारी भाजपाविरुद्ध वारे वाहत असल्याने गुजरातच्या विधानसभा निवडुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मात्र आज प्रसिद्ध झालेल्या आज तक-इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या ओपिनियन पोलमधून गुजरातमध्ये... ...
काँग्रेसवर उपहासात्मक टीका करण्याच्या नादात नितीन पटेल यांची जीभ घसरली. 'गुजरातमध्ये सरकार बनवण्यासाठी हाफिज सईदसारख्या दहशतवाद्यांची मदत मिळणार असेल तर काँग्रेस त्यांनाही निमंत्रण पाठवेल', असं नितीन पटेल बोलले आहेत. ...
अहमदाबाद : विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागली असतानाच गुजरातेत घोडाबाजार आणि नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रलोभने देण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. ...