सुरेंद्रनगर- राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्याच्या प्रक्रियेवर तरुण नेते शहजाद पूनावालांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे. तसतसे तेथील राजकीय वातावरणही गरम झाले आहे. सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आतापर्यंत शाब्दिक स्तरावर सुरू असलेला वादविवाद आता हातघाईवर आला आहे. ...
फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सुरू झालेल्या राडेबाजीने आता उग्ररूप धारण केले आहे. विक्रोळी येथे मनसेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान येथील मुंब ...
गुजरातमध्ये वीज घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, मोदी सरकार ते रूपानी सरकारवर वीज खरेदी सौद्यावरून प्रश्नांचा भडिमार केला आहे. सरकारी वीजप्रकल्पांची उत्पादन क्षमता कमी करून... ...
काँग्रेसमध्ये घराणेशाही नाही. सोनियांच्या अगोदर नरसिंह राव आणि सीताराम केसरीही अध्यक्ष होते. पक्षातील कोणाला अध्यक्षपदाची निवडणूक लढायची असेल तर त्यांनी ४ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करावा, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी... ...
वस्तू व सेवाकराची (जीएसटी) कमाल मर्यादा १८ टक्के करण्याच्या काँग्रेसच्या मागणीचे वर्णन ‘स्टुपीड’ या शब्दात केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी गुरुवारी टीकास्त्र सोडले. ...
सध्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्राचे संपूर्ण कॅबिनेट भाजपाने कामाला लावले आहे. तसेच भाजपाचे दिल्लीतील मुख्यालय गांधीनगर येथे हलविण्यात आले आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मते यात नवीन काहीच नाही. ...