भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची विनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा सोमवारी होईल व शनिवारी १६ डिसेंबर रोजी राहुल गांधी पक्षप्रमुखपदाची सूत्रे औपचारिकपणे स्वीकारतील, असे पक्षाच्या सूत्रा ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा सरकारच्या धोरणांवर टीका करत खासदारकी पक्षाला सोडचिठ्ठी देणारे नाना पटोले काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे वृत्त. ते 11 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये राहुल गांधींसोबत एका सभेला संबोधित करणार आहेत. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीचे मतदान आता काही दिवसांवर आले आहे. गुजरातमधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, या जाहीरनाम्यामधून पाटीदारांना आणि सवर्णांना ईबीसी आणि आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ...
गुजरातमध्ये 22 वर्षांपासून असलेली भाजपाची सत्ता संकटात आहे. अँटी इन्कम्बन्सीची लाट, पटेलांची नाराजी आणि राहुल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी उघडलेली जोरदार आघाडी यामुळे भाजापाविरोधी मतदारांचा कल काँग्रेसच्या दिशेने झुकल्या ...