गुजरात विधानसभेसाठी भाजपा व काँग्रेस या प्रमुख दोन पक्षांच्या उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत, त्या सर्वांनी अर्जही दाखल केले आहेत. पण त्यांच्याखेरीज इतरही पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ...
मेडिकल कॉलेजात प्रवेश मिळविण्याच्या एका प्रकरणात एका निवृत्त न्यायाधीशाने आपल्या पाच सहकाºयांसह न्यायालयीन कार्यवाहीला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला असे जेव्हा समजले तेव्हा त्या कृतीचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. मेडिकल कॉलेजात प्रवेश घेताना मोठ्या प ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुजरातच्या प्रचारातील भाषणे पाहता, त्यांची मानसिक अवस्था ठिक दिसत नाही, अशी टीका काँग्रेसने सोमवारी केला. मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न पंतप्रधान करीत आहेत, असेही काँग्रेसने ऐकवले. ...
पोरबंदर : सौराष्ट्रचा भाग यंदा भाजपासाठी कठीण दिसत आहे. बहुधा, हिंदुत्वाचे कार्डही कामाला येणार नाही. कारण, या भागात काँग्रेस जोरदार ताकद दाखवत आहे. ...
मुंबई : खासगी संस्थांना दत्तक दिलेले सर्व २१६ भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच नव्या धोरणाला पालिकेच्या महासभेत गुरुवारी मंजुरी देण्यात आली. ...
मुंबई : विधान परिषदेच्या जागेसाठी होणा-या पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा आणि काँग्रेसची जागा काँग्रेसला सोडून द्यावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. ...
पुणे : एरव्ही प्रत्येक गोष्टीवर मत व्यक्त करण्यासाठी टिष्ट्वट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल आजवर जाहीरपणे काहीच बोललेले नाहीत. त्यांचे मौनच पुरेसे बोलके आहे ...