Indian Idol 13 trolled : काही दिवसांपूर्वीच ‘इंडियन आयडल 13’ चा प्रोमो रिलीज झाला. काही चाहते हा प्रोमो पाहून सुखावले. पण काहींनी मात्र या शोला जबरदस्त ट्रोल करायला सुरूवात केली. ...
Sayli kamble: यापूर्वी सायलीने हळदीचे आणि मेहंदीचे फोटो व व्हिडीओ शेअर केले होते. त्याआधी प्री-वेडिंग फोटोशूटची झलकही तिने नेटकऱ्यांना दाखवली होती. ...