सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी विघ्नहर्ता गणेश हे एक आहे. मालिकेत आगामी एपिसोडमध्ये आपल्याला इंडियन आयडॉल 10च्या स्पर्धकांनी गायलेले ट्रॅक ऐकायला मिळणार आहे. ...
या प्रकरणी अवंतीने सायन पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे. यूपीआयच्या माध्यमातून चोरट्यांनी हे पैसे चोरल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ...
‘इंडियन आयडॉल 10’चा विजेता सलमान अलीचे काही धमाकेदार परफॉर्मन्स खास आपल्यासाठी... हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही ‘इंडियन आयडॉल 10’च्या या विजेत्याच्या प्रेमात पडाल हे नक्की... ...
‘इंडियन आयडॉल’ या म्युझिक रिअॅलिटी शोच्या दहाव्या सीझनचा विजेता कोण होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर तो क्षण आला. आज रंगलेल्या ‘इंडियन आयडॉल 10’च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये सलमान अली याला विजेता घोषित करण्यात आले. ...
इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात सिम्बा या आगामी चित्रपटाचे कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत. रणवीर सिंग, सारा अली खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या कार्यक्रमासाठी नुकतेच चित्रीकरण केले. ...
इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात अभिनेते रणधीर कपूर हजेरी लावणार आहेत. त्यांनी नुकतेच या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले. हा कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्याचा त्यांचा अनुभव खूपच छान असल्याचे त्यांनी सांगितले. ...
कपिलने खूपच सुरेल एंट्री घेत, पहला पहला प्यार है या गाण्यावर परफॉर्मन्स सादर केला. इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या दरम्यान कपिलने त्याच्या महाविद्यालयीन दिवसातील एक किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून सगळ्यांनाच आपले हसू आवरत नव्हते. ...