लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडियन आयडॉल

इंडियन आयडॉल

Indian idol, Latest Marathi News

Indian Idol 12 फेम पवनदीप राजन आणि अरूणिता कांजिलाल दिसले रोमाँटिक अदांजात, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Indian Idol 12 fame Pawandeep Rajan and Arunita Kanjilal appeared in a romantic affair, the video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 12 फेम पवनदीप राजन आणि अरूणिता कांजिलाल दिसले रोमाँटिक अदांजात, व्हिडीओ झाला व्हायरल

Indian Idol 12 fame Pawandeep Rajan & Arunita Kanjilal: पवनदीप राजन आणि अरूणिता कांजिलाल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

भाई चल क्या रहा हैं? पवनदीपच्या बहिणीच्या लग्नात कुटुंबाप्रमाणे वावरत होती अरुणिता; video होतोय व्हायरल - Marathi News | indian idol 12 arunita kanjilal attends winner pawandeep rajan sister wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाई चल क्या रहा हैं? पवनदीपच्या बहिणीच्या लग्नात कुटुंबाप्रमाणे वावरत होती अरुणिता; video होतोय व्हायरल

Arunita kanjilal: ही जोडी अनेकदा एकत्र स्पॉट झाली आहे. त्यामुळे या दोघांच्या रिलेशनशीपची सध्या नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. ...

पवनदीप राजनच्या बहिणीच्या लग्नात सहभागी झाली होती अरूणिता कांजीलाल, हळदीचा व्हिडीओ आला समोर - Marathi News | Arunita Kanjilal attended the wedding of Pawandeep Rajan's sister watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पवनदीप राजनच्या बहिणीच्या लग्नात सहभागी झाली होती अरूणिता कांजीलाल, हळदीचा व्हिडीओ आला समोर

Arunita Kanjilal at Pawandeep Rajan's sisters Haldi : या व्हिडीओत अरूणिता पवनदीपच्या बहिणीला हळद लावताना दिसत आहे. यादरम्यान पवनदीपही तिच्याजवळ बसलेला दिसत आहे. ...

'मराठी इंडियन आयडल'च्या मंचावर होणार वाईल्ड कार्डची एंट्री, जाणून घ्या कोण आहे 'ती' स्पर्धक - Marathi News | Wild card entry on 'Marathi Indian Idol' stage! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मराठी इंडियन आयडल'च्या मंचावर होणार वाईल्ड कार्डची एंट्री, जाणून घ्या कोण आहे 'ती' स्पर्धक

Marathi Indian idol: येत्या आठवड्यात इंडियन आयडल मराठीमध्ये प्रेक्षकांना वाईल्ड कार्ड एंट्री पाहायला मिळणार आहे. ...

Indian Idolचा विजेता पवनदीप राजनचे मराठी सिनेइंडस्ट्रीत कमबॅक, 'पांघरूण'च्या आधी या मराठी चित्रपटात केलंय काम - Marathi News | Indian Idol winner Pawandeep Rajan's comeback in Marathi Cineindustry, work done in this Marathi film before 'Pangharun' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idolचा विजेता पवनदीप राजनचे मराठी सिनेइंडस्ट्रीत कमबॅक, 'पांघरूण'च्या आधी या मराठी चित्रपटात केलंय काम

फार कमी लोकांना माहित आहे की, पवनदीप राजन(Pawandeep Rajan)ने इंडियन आयडॉल १२मध्ये सहभागी होण्यापूर्वी एका मराठी चित्रपटात अभिनय केला आहे. ...

'इंडियन आयडॉल मराठी'च्या मंचावर भाग्यश्री टिकलेचा 'झिंगाट परफॉर्मन्स'! - Marathi News | Bhagyashree Tikle's 'Zingat Performance' on the stage of 'Indian Idol Marathi'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंडियन आयडॉल मराठी'च्या मंचावर भाग्यश्री टिकलेचा 'झिंगाट परफॉर्मन्स'!

भाग्यश्री टिकले (Bhagyashree Tikale) हिला परीक्षकांनी 'जिवलगा' (Jivlaga) हे अतिशय अवघड गाणी दिले होते आणि या गाण्याला तिनी पुरेपूर न्याय दिला आहे. ...

Photos: 'इंडियन आयडॉल'फेम सायली कांबळेचं घर पाहिलं का? - Marathi News | indian idol fame sayli kamble new home photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: 'इंडियन आयडॉल'फेम सायली कांबळेचं घर पाहिलं का?

Indian idol: अलिकडेच सायलीने नवीन घर घेतलं असून तिच्या घराचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर प्रतीकची 'झिंगाट परफॉर्मन्स'च्या दुसऱ्या हॅटट्रीककडे वाटचाल! - Marathi News | On the stage of 'Indian Idol Marathi', Pratik's move towards the second hattrick of 'Zingat Performance'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर प्रतीकची 'झिंगाट परफॉर्मन्स'च्या दुसऱ्या हॅटट्रीककडे वाटचाल!

'इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi)  हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. महाराष्ट्राला उत्तम १० स्पर्धक मिळाले आहेत ...