लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन आयडॉल

इंडियन आयडॉल, मराठी बातम्या

Indian idol, Latest Marathi News

नेहा कक्कर नव्हे तर हा ठरला होता इंडियन आयडल २ चा विजेता, कावीळमुळे झाले होते निधन - Marathi News | not neha kakkar but sandeep acharya was winner of indian idol season 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्कर नव्हे तर हा ठरला होता इंडियन आयडल २ चा विजेता, कावीळमुळे झाले होते निधन

आज नेहा कक्कर इंडियन आयडल या कार्यक्रमाची परीक्षक देखील आहे. पण तिला या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवता आले नव्हते. ...

जिंकलस भावा! मराठमोळ्या युवराजचा आवाज ऐकून परीक्षक झाले भावूक, 'इंडियन आयडल'च्या सेटवर करायचा साफसफाई - Marathi News | Examiner became emotional after hearing the voice of Maharashtrian Yuvraj, cleaning on the set of 'Indian Idol' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिंकलस भावा! मराठमोळ्या युवराजचा आवाज ऐकून परीक्षक झाले भावूक, 'इंडियन आयडल'च्या सेटवर करायचा साफसफाई

इंडियन आयडलमध्ये एक स्पर्धक आला आहे ज्याने त्याच सेटवर साफसफाई करण्याचे काम केले होते. त्याचा आवाज, गाणे ऐकून परिक्षक भावूक झाले आहेत. ...

Indian Idol 12 : स्पर्धकाचा स्ट्रगल ऐकून हळवी झाली नेहा कक्कर, लगेच केली १ लाख रूपयांची केली मदत... - Marathi News | Neha Kakkar gifts 1 lakh rupees to Indian idol 12 contestant after listening his struggle story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 12 : स्पर्धकाचा स्ट्रगल ऐकून हळवी झाली नेहा कक्कर, लगेच केली १ लाख रूपयांची केली मदत...

चॅनलने रिअ‍ॅलिटी शोचा प्रोमो शेअर केला आहे. ज्यात बघू शकता की, नेहा स्पर्धक शहजाद अलीची कहाणी ऐकून फारच इमोशनल झाली आहे. ...

इंडियन आयडलचा पहिला विजेता अभिजीत सावंत आहे सिनेइंडस्ट्रीतून गायब, फ्लॉप ठरलं सिंगिग-अ‍ॅक्टिंग करिअर - Marathi News | Indian Idol's first winner Abhijeet Sawant disappears from Cineindustry, flops Singing-acting career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडियन आयडलचा पहिला विजेता अभिजीत सावंत आहे सिनेइंडस्ट्रीतून गायब, फ्लॉप ठरलं सिंगिग-अ‍ॅक्टिंग करिअर

प्लेबॅक सिंगर अभिजीत सावंतचा आज ३९ वा वाढदिवस साजरा करतो आहे. ...

प्रियकराच्या आत्महत्येनंतर 'इंडियन आइडल' फेम रेणू नागर ICUमध्ये दाखल, प्रकृती गंभीर - Marathi News | 'Indian Idol' fame Renu Nagar admitted to ICU after boyfriend's suicide, in critical condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियकराच्या आत्महत्येनंतर 'इंडियन आइडल' फेम रेणू नागर ICUमध्ये दाखल, प्रकृती गंभीर

गायिका रेणू नागर सध्या अतिदक्षता विभागात दाखल असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. ...

इंडियन आयडल फेम रेणू नागरच्या प्रियकराने केली आत्महत्या, गायिकेला गंभीर अवस्थेत ICU मध्ये केले दाखल - Marathi News | Indian Idol fame Renu Nagar's boyfriend commits suicide, singer admitted to ICU in critical condition | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंडियन आयडल फेम रेणू नागरच्या प्रियकराने केली आत्महत्या, गायिकेला गंभीर अवस्थेत ICU मध्ये केले दाखल

प्रियकराच्या मृत्यूची बातमी ऐकताच रेणू बेशुद्ध झाली असून तिला मित्तल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. रेणूची प्रकृती अत्यंत खराब आहे. तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ...

इंडियन आयडल फेम रेणू नागरला तरुणाने फूस लावून नेले पळवून, वडिलांनी केली तक्रार - Marathi News | Indian Idol fame Renu Nagar was abducted by a youth, the father complained | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंडियन आयडल फेम रेणू नागरला तरुणाने फूस लावून नेले पळवून, वडिलांनी केली तक्रार

२०१८ इंडियन आयडल सीझन १० मध्ये भाग घेतलेल्या रेणू नागरच्या वडिलांनी आरोप केला आहे की,तबला शिकण्यासाठी आलेल्या रवी नट याने आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेले आहे. ...

Neha Kakkar Birthday Special : नेहा कक्करचा हा फोटो पाहून बसेल आश्चर्याचा धक्का, इतका झाला आहे तिचा मेकओव्हर - Marathi News | Neha Kakkar Birthday Special: neha kakkar Makeover has shock you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Neha Kakkar Birthday Special : नेहा कक्करचा हा फोटो पाहून बसेल आश्चर्याचा धक्का, इतका झाला आहे तिचा मेकओव्हर

इंडियन आयडलची एक स्पर्धक ते परीक्षक हा तिचा प्रवास थक्क करणार आहे. ...