लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

सियाचीनमध्ये पहिल्यांदाच महिला अधिकारी तैनात, जाणून घ्या कोण आहेत कॅप्टन शिवा चौहान? - Marathi News | captain shiva chauhan first woman officer deployed in siachen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सियाचीनमध्ये पहिल्यांदाच महिला अधिकारी तैनात, जाणून घ्या कोण आहेत कॅप्टन शिवा चौहान?

 शिवा चौहान या जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्ये सक्रियपणे तैनात असलेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. ...

मुलीच्या लग्नासाठी घरी आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू; मुलाने पेपर देऊन घेतले अंत्यदर्शन - Marathi News | Accidental death of jawan who came home for girl's marriage; The boy gave the SSC paper and took the last darshan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुलीच्या लग्नासाठी घरी आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू; मुलाने पेपर देऊन घेतले अंत्यदर्शन

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील रहिवासी हनुमान यशवंता लिपणे हे त्रिपुरा येथे सीमा सुरक्षारक्षक दलात जवान म्हणून कार्यरत होते. ...

India-China Relations : भारत-चीन सीमेवर रंगला सामना; भारतीय सैनिकांनी लुटला क्रिकेटचा आनंद... - Marathi News | India-China Relations: India-China border; Indian soldiers plays cricket on ind-china border | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन सीमेवर रंगला सामना; भारतीय सैनिकांनी लुटला क्रिकेटचा आनंद...

India-China Relations :जिथे चीनी सैनिकांसोबत चकमक झाली होती, तिथेच रंगला क्रिकेटचा सामना. ...

अग्नीवीर भरतीला सुरूवात; आधी लेखी परीक्षा, मग शारीरिक चाचणी  - Marathi News | Commencement of agniveer recruitment; First the written exam, then the physical test | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अग्नीवीर भरतीला सुरूवात; आधी लेखी परीक्षा, मग शारीरिक चाचणी 

 १५ मार्चपर्यंत करता येणार ऑनलाईन नोंदणी ...

Nashik: अग्नीवीर भरती प्रक्रियेत बदल; लेखी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करा १५मार्चपर्यंत! सैन्यात करिअरची उज्ज्वल संधी - Marathi News | changes in the Agniveer recruitment process; Apply Online for Written Test by 15th March! Bright career opportunity in army | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अग्नीवीर भरती प्रक्रियेत बदल; लेखी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करा १५मार्चपर्यंत!

Nashik: भारतीय सैन्याच्या भूदलात सैनिकांच्या भरतीसाठी २०२३-२४सालापासून अग्नीवीर भरती प्रक्रियेत बदल करण्यात आल्याची माहिती मुंबईच्या सेना भरती कार्यालयाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला कळविली आहे. ...

Airforce Agniveer Recruitment 2023: सुवर्ण संधी! वायुसेनेत अग्निवीरांची नवीन भरती, १२ वी उत्तीर्ण उमेदवार करु शकतात अर्ज - Marathi News | airforce agniveer recruitment 2023 notification eligibility height exam date application form naukri news | Latest career News at Lokmat.com

करिअर :सुवर्ण संधी! वायुसेनेत अग्निवीरांची नवीन भरती, १२ वी उत्तीर्ण उमेदवार करु शकतात अर्ज

Airforce Agniveer Recruitment 2023:वायुसेनेत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

गलवानमध्ये हुतात्मा झालेल्या जवानाच्या वडिलांना पोलिसांकडून बेदम मारहाण, नंतर केली अटक - Marathi News | Father of jawan who died in Galwan was brutally beaten by police, later arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गलवानमध्ये हुतात्मा झालेल्या जवानाच्या वडिलांना पोलिसांकडून बेदम मारहाण, नंतर केली अटक

Indian Army: गलवान खोऱ्यात जून २०२० मध्ये चिनी सैन्यासोबत झालेल्या झटापटीत हुतात्मा झालेल्या जवानाच्या वडिलांना पोलिसांनी बेदम मारहाण करून नंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...

भारतीय सैन्याने घेतला बदला! काश्मिरी पंडितांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा केला खात्मा - Marathi News | jammu kashmir encounter avanitipora terrorist and security force one terrorist killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याने घेतला बदला! काश्मिरी पंडितांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा केला खात्मा

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा परिसरात दहशतवादी आणि सैन्यामध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. ...