ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Kargil Vijay Divas: जेव्हा जेव्हा कारगिल युद्धाचा विषय येतो तेव्हा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पराक्रमाची नेहमी आठवण काढली जाते. ऐन तारुण्यात आपलं जीवन देशावरून ओवाळून टाकणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेमकहाणीसुद्धा तेवढीच भावूक करणारी आहे. ...