ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Indian Army : लष्कराचे जवान आता सुट्टीमध्येही देशसेवा करताना दिसणार आहेत. राष्ट्रनिर्मितीच्या प्रयत्नांमध्ये हातभार लागावा यासाठी सुट्टीच्या दिवसांमध्ये जवानांनी सामाजिक सेवेमध्ये सहभागी व्हावे, असा लष्कराचा मनोदय आहे. ल ...
1971 India-Pakistan War: कार्डाेजाे यांनी अतिशय टाेकाचा निर्णय घेतला आणि जवळ असलेल्या खुखरीने आपला पाय स्वत:च्या हाताने शरीरापासून वेगळा केला. स्वत: कार्डाेज यांच्याकडून हा थरारक प्रसंग ऐकताना उपस्थित श्राेत्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. ...
देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी ठाणे शहरातील विश्वास गतिमंद केंद्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्याने तयार केलेल्या ५०० राख्या या शहरातून गेल्या आहेत. ...