लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

भारत हजारो कोटींचा दारुगोळा मागवणार, शत्रूला धडकी भरणार; किंमत जाणून थक्क व्हाल! - Marathi News | Indian Army to ink orders worth rs 10200 crore to strike fear into the enemy; You will be shocked to know the price | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत हजारो कोटींचा दारुगोळा मागवणार, शत्रूला धडकी भरणार; किंमत जाणून थक्क व्हाल!

यासंदर्भात माहिती देताना आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले, पिनाकाच्या दोन वेगवेगळ्या प्रकारांसाठी दोन करार केले जाणार आहेत... ...

जिथे भारत-चीनचे जवान भिडले, त्या गलवान व्हॅलीतील युद्धभूमीवर पर्यटकांनाही जाता येणार; जाणून घ्या कसं? - Marathi News | what is Bharat Rannbhoomi Darshan Tourists will be able to visit the battlefield in india including Galwan Valley | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :जिथे भारत-चीनचे जवान भिडले, त्या गलवान व्हॅलीतील युद्धभूमीवर पर्यटकांनाही जाता येणार; जाणून घ्या कसं?

bharat ranbhoomi darshan: केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांच्या समन्वयातून युद्धभूमी पर्यटन सुरू करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात येत आहे. ...

नौशेरा येथे एलओसीजवळ गस्त घालत असताना सुरुंगाचा स्फोट, लष्कराचे ६ जवान जखमी  - Marathi News | mine explosion while patrolling near LoC in Nowshera in Jammu Kashmir, 6 Army personnel injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नौशेरा येथे एलओसीजवळ गस्त घालत असताना सुरुंगाचा स्फोट, लष्कराचे ६ जवान जखमी 

Mine Explosion Near LoC In Nowshera: जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथे नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराचे जवान गस्त घालत असताना सुरुंगाचा मोठा स्फोट झाला. या  स्फोटामध्ये भारतील लष्कराचे सहा जवान जखणी झाले आहेत. ...

लष्करातील महिला अधिकाऱ्यांसंदर्भातील पत्र झालं लीक? थेट लष्करप्रमुखांनी घेतला मोठा निर्णय   - Marathi News | Indian Army News: Was the letter regarding women officers in the army leaked? The Army Chief took a big decision directly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करातील महिला अधिकाऱ्यांसंदर्भातील पत्र झालं लीक? थेट लष्करप्रमुखांनी घेतला मोठा निर्णय  

Indian Army News: भारतीय लष्करामधील महिला अधिकाऱ्यांसंदर्भात लीक झालेल्या एका पत्राची थेट लष्करप्रमुखांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. ...

जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर आले 5G नेटवर्क; Reliance Jio ने केली मोठी कामगिरी - Marathi News | Jio Tower on Siachen Glacier: 5G network comes to the world's highest battlefield; Jio has achieved a great feat | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर आले 5G नेटवर्क; Reliance Jio ने केली मोठी कामगिरी

Jio Tower on Siachen Glacier : या टॉवरमुळे भारतीय लष्कराची तांत्रिक क्षमता वाढेल, सैन्याला दळणवळणाच्या चांगल्या सुविधा मिळतील. ...

बीएसएफ अलर्ट, घुसखोरीचा मोठा कट उधळला; २४ हून अधिक बांगलादेशींना हाकलले - Marathi News | BSF alert, major infiltration plot foiled; More than 24 Bangladeshis expelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएफ अलर्ट, घुसखोरीचा मोठा कट उधळला; २४ हून अधिक बांगलादेशींना हाकलले

भारत-बांगलादेश सीमेवर बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न बीएसएफने उधळून लावला आहे. सैनिकांनी २४ हून अधिक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मागे ढकलले आहे. ...

अण्वस्त्रांच्या बाबतीत कोणता देश जास्त धोकादायक? भारताची ताकद किती? संपूर्ण यादी पहा - Marathi News | Which country is more dangerous in terms of nuclear weapons? How strong is India? See the complete list | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अण्वस्त्रांच्या बाबतीत कोणता देश जास्त धोकादायक? भारताची ताकद किती? संपूर्ण यादी पहा

जगातील अनेक देशांकडे अण्वस्त्र मोठ्या प्रमाणात आहेत. भारतातही अण्वस्त्र आहे. ...

वाहन दरीत कोसळून चार जवानांचा मृत्यू; जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात अपघात - Marathi News | Four jawans killed as vehicle falls into valley Accident in Jammu and Kashmir's Bandipora district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहन दरीत कोसळून चार जवानांचा मृत्यू; जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात अपघात

पवन कुमार, हरिराम, जतिंदर कुमार आणि नतीश कुमार अशी मृत जवानांची नावे आहेत ...