लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

खळबळजनक! ऑनलाईन गेममध्ये अडकला जवान; रायफलसह आर्मी कँपमधून झाला फरार अन्... - Marathi News | uttarakhand khatima soldier stealing cartridges and gun from army camp was caught by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! ऑनलाईन गेममध्ये अडकला जवान; रायफलसह आर्मी कँपमधून झाला फरार अन्...

ऑनलाईन गेम्स खेळून सहज पैसे कमावण्याबाबत टीव्ही आणि इंटरनेटवर दाखवल्या जाणाऱ्या भ्रामक जाहिरातींमुळे लोक त्यात अडकत आहेत. झटपट पैसे कमावण्याच्या लोभापायी आपले कष्टाचे पैसे गमावत आहेत. ...

इस्रायलचा लेबनानमध्ये भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणी हल्ला; इंडोनेशियाचे तीन जवान जखमी, संयुक्त राष्ट्रे संतापली - Marathi News | Israel attacks Indian military positions in Lebanon; Three Indonesian soldiers injured, UN outraged | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा लेबनानमध्ये भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणी हल्ला; इंडोनेशियाचे तीन जवान जखमी, संयुक्त राष्ट्रे संतापली

इस्रायलच्या सैन्याने रणगाड्यांमधून संयुक्त राष्ट्राच्या शांतिरक्षक सैन्याच्या मुख्यालयावर गोळे डागले आहेत. यामध्ये दोन शांतिरक्षक सैनिक जखमी झाले आहेत. ...

देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात - Marathi News | Two agniveer killed in explosion at artillery firing range at Nashik Deolali camp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात

नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये झालेल्या स्फोटात दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला आहे. ...

अपहरण झालेल्या सैनिकाचा जंगलात सापडला मृतदेह; शरीरात अनेक गोळ्या लागल्याच्या खुणा - Marathi News | ​​​​​​​Body of soldier found in Anantnag Jammu and Kashmir Bullet marks on the body | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपहरण झालेल्या सैनिकाचा जंगलात सापडला मृतदेह; शरीरात अनेक गोळ्या लागल्याच्या खुणा

भारतीय लष्कराच्या दोन जवानांचे दहशतवाद्यांनी अपहर केल्याची घटना जम्मू काश्मीरमध्ये समोर आली आहे. ...

Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला - Marathi News | Breaking news: Kidnapping of two jawans by terrorists in Jammu Kashmir Anantnag; One escaped, Indian Army search operation start | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला

जम्मू काश्मीर निवडणुकीचा निकाल लागत नाही तोच एक खळबळजनक बातमी येत आहे. ...

हा आहे नवा भारत...ज्यानं अमेरिकन आर्मीलाही धूळ चारली; विश्वास बसत नसेल तर पाहा - Marathi News | Indian Army team beats US Military in arena polo game | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हा आहे नवा भारत...ज्यानं अमेरिकन आर्मीलाही धूळ चारली; विश्वास बसत नसेल तर पाहा

केवळ अद्वितीय... भारतीय सैन्याला सलाम! - Marathi News | only unique a salute to indian army | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केवळ अद्वितीय... भारतीय सैन्याला सलाम!

आपल्या देशात किमान एक जागा अशी आहे, जिथे प्रत्येक माणूस नतमस्तक होतो. आपली सेना ही ती जागा. प्रत्येक क्षेत्रात ते आपली कमाल दाखवतात. ...

भारतीय लष्कर आणि नागपूरचे ऐतिहासिक नाते, निवृत्त सेनाध्यक्ष मनोज पांडे यांचं विधान - Marathi News | Historical relationship between Indian Army and Nagpur, Statement of Retired Army Chief Manoj Pandey | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीय लष्कर आणि नागपूरचे ऐतिहासिक नाते, निवृत्त सेनाध्यक्ष मनोज पांडे यांचं विधान

Nagpur News: भारतीय लष्कर आणि नागपूरचे ऐतिहासिक नाते आहे. सीताबर्डी किल्ला, कामठी कॅन्टोनमेंट आणि ऑर्डिनन्स फॅक्टरी ही त्याची उदाहरणं ठरावीत, असे प्रतिपादन निवृत्त सेनाध्यक्ष जनरल मनोज पांडे यांनी केले. ...