Major Sita Shelke: केरळच्या वायनाडमध्ये भीषण भूस्खलनानंतर चार दिवस उलटले असून अद्यापही बचावकार्य सुरू आहे. लष्कराचे जवान रात्रंदिवस बचाव कार्यात गुंतले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सगळ्यात भारतीय लष्करातील एका महिला अधिकारी चर्चे ...