Pahalgam Terror Attack: पुलवामानंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही? उरीनंतर पाकिस्तानवर हल्ला का झाला नाही, सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे हो, त्या आम्ही इथे गल्लीत करतो, असा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. ...
India vs Pakistan war: काही दिवसांपूर्वीच अमेरिका दहशतवादाविरोधात लढाईसाठी भारतासोबत असल्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिले होते. परंतू, आता जेव्हा भारताने दहशतवादाविरोधात कारवाईसाठी सैन्याला खुली छुट दिल्याचे जाहीर करताच पाकिस्तानला वाचविण्यासाठी अमेरिक ...
India vs Pakistan War: भारत सरकारने लष्कराला पाकिस्तानवर लष्करी कारवाईसाठी फ्री हँड दिला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. एवढे भीषण दहशतवादी हल्ले होऊनही साधे अवाक्षर न काढणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या अध्यक्षांना आता पाकिस्तानचा कळवळा आला आहे. ...
India-Pakistan News: पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण असताना पाकिस्तानने भारतावर सायबर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी हॅकर्सनी भारतीय लष्कराचं संकेतस्थळ हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. ...
या हल्ल्यामागील सूत्रधारांना शिक्षा करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पर्यायांचा या बैठकीत विचार करण्यात आल्याचे समजते. त्या बैठकीबाबत केंद्र सरकारने अद्याप अधिकृतरीत्या कोणतीही माहिती दिलेली नाही. ...