लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान - Marathi News | Indian Army Josh is High Pakistan will get befitting reply over cross border attacks Operation Sindoor JK Lieutenant Governor Manoj Sinha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल- काश्मीर LG

Lieutenant Governor Manoj Sinha, Uri Sector: जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी उरी सेक्टरला भेट दिली आणि सैन्यदलाचे मनोबल उंचावले ...

India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती - Marathi News | Pakistan used civilian planes as shield when it targeted India with drones | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

Pakistan Used Civilian Planes as shield: कर्नल कुरेशी यांनी हल्ल्यांदरम्यान पाकिस्तानने नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर करण्याचा लज्जास्पद प्रयत्न कसा केला? हे सांगितले. ...

अमर रहे! देगलूरचे सुपुत्र शहीद जवान सचिन वनंजे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Long live the immortal! Martyred soldier Sachin Vananje, son of Degalur, cremated with state honours | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अमर रहे! देगलूरचे सुपुत्र शहीद जवान सचिन वनंजे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जवान सचिन वनंजे कर्तव्यावर असताना श्रीनगर येथे 6 मे रोजी शहीद झाले होते. ...

India Pakistan Tensions: मोदी सरकारचा मोठा निर्णय; लष्करप्रमुखांना दिले विशेष अधिकार - Marathi News | Modi government's big decision amid India-Pakistan tension; Special powers given to Army Chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मोठा निर्णय; लष्करप्रमुखांना दिले विशेष अधिकार

Indian Army: भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने भारतीय लष्करप्रमुखांना विशेष अधिकार दिले. ...

'भारताचे वीर आपलं संरक्षण करत आहेत', अनुष्का शर्माने पोस्ट शेअर करत मानले सैन्याचे आभार - Marathi News | anushka sharma post for Indian Army shows gratitude for protecting us amidst tense situation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भारताचे वीर आपलं संरक्षण करत आहेत', अनुष्का शर्माने पोस्ट शेअर करत मानले सैन्याचे आभार

Anushka Sharma post for Indian Army: अनुष्का शर्माचे वडील सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर आहेत. ...

शेरशाह कॅप्टन बत्रा आणि डिंपल चीमा यांची अमर प्रेमकहाणी, दोघांनी केले देशासाठी सर्वोच्च बलिदान - Marathi News | The immortal love story of SherShah Captain Batra and Dimple Cheema | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेरशाह कॅप्टन बत्रा आणि डिंपल चीमा यांची अमर प्रेमकहाणी, दोघांनी केले देशासाठी सर्वोच्च बलिदान

The immortal love story of SherShah Captain Batra and Dimple Cheema : शेरशाहची ही प्रेमकथा ऐकल्यावर डोळ्यात पाणी येतं. आपले प्रेम पुन्हा घरी येणार नाही ही भावनाच किती भयंकर. ...

"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान! - Marathi News | "I'll eat my next ice cream in Lahore"; You'll feel proud after watching the video of a soldier returning to duty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!

Operation Sindoor: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना आता सैन्यातील जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना कर्तव्यावर रुजू होण्यास सांगितले आहे. दरम्यान, एका भारतीय जवानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ...

जवान सुटी अर्ध्यातच संपवून सीमेवर परतले, सांगली जिल्ह्यातील ३० हजार सैनिक भारतमातेच्या रक्षणासाठी २४ तास कर्तव्यावर - Marathi News | Soldiers returned to the border after finishing their leave halfway, 30,000 soldiers in Sangli district are on duty 24 hours a day at the border | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जवान सुटी अर्ध्यातच संपवून सीमेवर परतले, सांगली जिल्ह्यातील ३० हजार सैनिक भारतमातेच्या रक्षणासाठी २४ तास कर्तव्यावर

सांगली : ‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी’ या गदिमा यांनी लिहिलेल्या गीताच्या ओळी सध्याच्या युद्धजन्य ... ...