लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

Cyclone Fengal: तीन जणांचा मृत्यू, अनेक भागात शिरले पाणी, मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण - Marathi News | Cyclone Fengal: Three killed, water inundated in many areas, Army's help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Fengal: तीन जणांचा मृत्यू, अनेक भागात शिरले पाणी, लष्कराची मदत

Fengal Cyclone : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा जोरदार तडाखा तामिळनाडून पुद्दुचेरीतील काही भागांना जबर फटका बसला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडल्याने हाहाकार उडाला.  ...

शत्रूला शोधून करणार खात्मा, रोबोटिक श्वान का आहे खास? - Marathi News | Multi-utility legged equipment MULE developed for the Indian Army what is features | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रूला शोधून करणार खात्मा, रोबोटिक श्वान का आहे खास?

Indian Army multi-utility legged equipment: सीमा रेषेवर पहारा देण्यासाठी आता रोबोटिक श्वान तयार करण्यात आला आहे. मल्टी-युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट म्हणजे रोबोटिक श्वान देखील तैनात करण्यात येणार आहे. ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांना ४० दिवसांचा पगार मिळणार बोनस; राष्ट्रपतींनी दिली मंजूरी, कोण आहेत लाभार्थी - Marathi News | president approved central employees 40 days salary as bonus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय कर्मचाऱ्यांना ४० दिवसांचा पगार मिळणार बोनस; राष्ट्रपतींनी दिली मंजूरी, कोण आहेत लाभार्थी

central employees 40 days salary as bonus : संरक्षण मंत्रालय २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी भारतीय लष्कर आणि आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्सच्या (AOC) पात्र कर्मचाऱ्यांना उत्पादकता लिंक्ड बोनस जाहीर केला आहे. या निर्णयाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. ...

मणिपूरमध्ये सीआरपीएफची मोठी कारवाई; पोलीस ठाण्यावर हल्ला करणारे ११ अतिरेकी ठार - Marathi News | 11 Kuki militants killed in Jiribam Manipur 2 CRPF jawans also injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये सीआरपीएफची मोठी कारवाई; पोलीस ठाण्यावर हल्ला करणारे ११ अतिरेकी ठार

मणिपूरमध्ये झालेल्या चकमकीत सीआरपीएफने ११ अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. ...

निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान - Marathi News | Scissors on Ration Money Allowance of CRPF officers; 4000 loss per month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

सीआरपीएफच्या ग्राऊंड कमांडर म्हणजेच सहाय्यक कमांडट ते कमांडंटपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्ता बंद करण्यात आला आहे. ...

सीमेवर नवी ताकद... आता भारतीय लष्कराला मेड इन इंडिया ASMI शस्त्र मिळणार! - Marathi News | indian army to induct 550 indigenous asmi machine pistols | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर नवी ताकद... आता भारतीय लष्कराला मेड इन इंडिया ASMI शस्त्र मिळणार!

asmi machine pistols : ही बंदुक ॲल्युमिनियम आणि कार्बन फायबरपासून बनवण्यात आली आहे. तसेच, बंदुकीची अचूक रेंज 100 मीटर आहे. ...

खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग - Marathi News | jammu and kashmir encounter between army and terrorists in anantnag two terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

अनंतनागमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर श्रीनगरच्या खानयारमध्ये सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले. ...

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार - Marathi News | Jammu and Kashmir Encounter between security forces and terrorists in Anantnag, two terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. ...