जर भारतीय लष्करात दाखल व्हायचे असेल, तर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत असायला हवे. मनोबल उंच हवे. प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी असायला हवी, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केले. ...
काश्मीरच्या खोऱ्यामध्ये या वर्षभरात ठिकठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये विविध दहशतवादी संघटनांच्या एकूण २३० अतिरेक्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार मारले आहे. ...