भारतीय सैन्यदलातील एका मेजर जनरलला महिला अधिकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. आर्मी जनरल कोर्ट मार्शलने याप्रकरणी मेजर जनरलला लष्करातून बडतर्फ करा अशी शिफारस केली आहे. ...
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन अधिकारी शहीद झाले आहेत. ...
लष्कर भरतीच्या अखेरच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील पाच हजार युवकांनी हजेरी लावली. सोमवारी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने मध्यरात्रीपासूनच प्रक्रिया सुरू केल्याने गोंधळ टळण्यास मदत झाली. ...