लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

कुरापती पाकिस्तानच्या गोळीबारात एक बीएसएफ अधिकारी शहीद - Marathi News | pakistan sniper fire border security force assistant commandant vinay prasad martyr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुरापती पाकिस्तानच्या गोळीबारात एक बीएसएफ अधिकारी शहीद

जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानच्या या गोळीबारात बीएसएफचा एक अधिकारी शहीद झाला आहे. ...

Army Day: 'मी परत येतो' सांगून 'तो' गेला, पण तिरंग्यात लपेटूनच परतला!  - Marathi News | Army Day: By saying 'I will be back', 'he' went, but he came back wrapped in a tricolor! pune martyr major love story | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Army Day: 'मी परत येतो' सांगून 'तो' गेला, पण तिरंग्यात लपेटूनच परतला! 

मेजर नायर यांच्यावर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी, त्यांची पत्नी एका व्हीलचेअरवर डोळ्यातील अश्रूंसह शांत बसून होती. ...

आर्मी दिन ! भारतीय सैन्याचा इतिहास अन् जाणून घ्या लष्कराबद्दल खास - Marathi News | Army day! Know history of Indian army and know about army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्मी दिन ! भारतीय सैन्याचा इतिहास अन् जाणून घ्या लष्कराबद्दल खास

भारतीय सैन्यांच्या बलिदानाचे आणि शौर्याचे कौतुक करण्याचा हा दिवस आहे. सैन्याप्रती मनात आदरभाव ठेवत देशभर हा दिवस साजरा केला जातो. ...

पाकिस्तानी महिला एजंटकडून 50 भारतीय जवान हनी ट्रॅप? चौकशी सुरू - Marathi News | 50 army soldiers likely to be honey trapped by pakistans isi inquiry started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी महिला एजंटकडून 50 भारतीय जवान हनी ट्रॅप? चौकशी सुरू

आयएसआयकडून फेसबुक अकाऊंट ऑपरेट होत असल्याची शक्यता; संशयित फेसबुक अकाऊंटच्या फ्रेंड लिस्टमध्ये 50 भारतीय जवान ...

जवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात नाहीत; शिवसेनेचा मोदींवर निशाणा - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray takes a dig at pm narendra modi after army major martyred in jammu kashmir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात नाहीत; शिवसेनेचा मोदींवर निशाणा

मेजर शशीधरन नायर यांच्या हौतात्म्यावरुन शिवसेनेचं शरसंधान ...

अश्लील फोटो आणि केवळ पाच हजार रुपयांसाठी त्याने केली देशाशी गद्दारी  - Marathi News | He has betrayed the country for pornographic photos and only for five thousand rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अश्लील फोटो आणि केवळ पाच हजार रुपयांसाठी त्याने केली देशाशी गद्दारी 

भारतीय लष्करासंबंधित अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली लष्करातील एका जवानाला आज जैसलमेर येथून अटक करण्यात आली होती. ...

हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या जवानाला अटक; संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप - Marathi News | Army Man Sent Info To Pakistan After Getting Into Honeytrap Of Agent In Jaisalmer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या जवानाला अटक; संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप

पाळत ठेवून जवानाला अटक; जयपूरमध्ये चौकशी सुरू ...

शहीद मेजर शशीधरन नायर यांचे पार्थिव पुण्यात - Marathi News | The body of Shaheed Major Shashidharan Nayar in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहीद मेजर शशीधरन नायर यांचे पार्थिव पुण्यात

आज होणार अंत्यसंस्कार : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या स्फोटात वीरमरण ...