नियंत्रन रेषेवर सातत्याने कुरापती काढणाऱ्या पाकिस्ताने आज पुन्हा एकदा शस्रसंधीचे उल्लंघन केले असून, पुंछ जिल्ह्यातील मनकोट आणि कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानी सैन्याने मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर ही माहिती देताना लिहिले की, लेफ्ट. जनरल (निवृत्त) डी.एस. हूडा व त्यांच्या टीमने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीचा एक सर्वंकष अहवाल तयार करून माझ्याकडे सुपूर्द केला आहे. ...
सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. दहशतवाद्यांकडून अनेक हत्यारे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. ...
सिडको येथे वास्तव्यास असलेले मेजर जयेश वर्मा यांना नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यचक्र प्रदान करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्याविरोधात लढा दिल्याबद्दल त्यांच्या शौर्याची दखल घेण्यात आली. ...