लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

मोदींनी ‘सर्जिकल’ चे श्रेय घेतल्यास त्यात काहीच गैर नाही - मेजर जनरल जी.डी. बक्षी - Marathi News | If Narendra Modi takes credit for 'surgical', then there is nothing wrong with it - Major General G. D. Bakshi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी ‘सर्जिकल’ चे श्रेय घेतल्यास त्यात काहीच गैर नाही - मेजर जनरल जी.डी. बक्षी

१९६५ च्या युध्दाचे श्रेय हे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री  यांना तर १९७१ च्या युध्दाचे श्रेय हे इंदिरा गांधी यांना जर दिले जात असेल तर सर्जिकल  व  एअर स्ट्राईकचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यास काहीच चुकीचे नाही ...

जिल्ह्यातील ५ हजार ७६० सैनिक बजावणार मतदानाचा हक्क - Marathi News | The 5 thousand 760 soldiers will be right of vote in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील ५ हजार ७६० सैनिक बजावणार मतदानाचा हक्क

सीमावर्ती भागात देशाचे संरक्षण करणाऱ्या  सैनिकांना काही कारणास्तव मतदान करता येत नाही ...

भाजपाविरोधात राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रावरून माजी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये दोन गट  - Marathi News | The former army officer has two groups in the letter sent to the President against the BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाविरोधात राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रावरून माजी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये दोन गट 

 भाजपाकडून सेनादलांच्या पराक्रमाचे राजकारण होत असल्याचा आरोप करत माजी सैन्यप्रमुख आणि माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र पाठवल्याचे समोर आल्याने ऐन निवडणुकीच्या मोसमात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. ...

राजकीय पक्षांकडून सैनिकांचे श्रेय घेणे थांबवा, माजी सेनाप्रमुखांचे राष्ट्रपतींना पत्र - Marathi News | lok sabha election 2019 Stop the credit of soldiers from the political parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय पक्षांकडून सैनिकांचे श्रेय घेणे थांबवा, माजी सेनाप्रमुखांचे राष्ट्रपतींना पत्र

राजकीय पक्षांकडून सैनिकांचा होणारा राजकीय वापर थांबवण्याची मागणी तीनही सेनेच्या ८ माजी सेनाप्रमुख व १५० पेक्षा जास्त माजी सैन्य अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहून कळवले आहे. ...

Video: अवघ्या 30 सेकंदात अचूक लक्ष्य भेदणार, स्वदेशी बनावटीची 'धनुष' तोफ दाखल - Marathi News | Swadeshi Dhanush Artillery Gun To Be Inducted In Indian Army Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: अवघ्या 30 सेकंदात अचूक लक्ष्य भेदणार, स्वदेशी बनावटीची 'धनुष' तोफ दाखल

जम्मू-काश्मीर आणि राजस्थानच्या रेतीमधूनही शत्रूंवर थेट लक्ष्य साधणारी स्वदेशी बनावटीची 'धनुष' तोफ भारतीय लष्करात दाखल झाली आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य धनुष  तोफेच्या समावेशामुळे वाढणार आहे. ...

दहशतवाद्यांनी केली सुट्टीवर आलेल्या जवानाची हत्या, कुटुंबीयांसमोरच झाडल्या गोळ्या - Marathi News | Soilder killed by the terrorists, fired the bullets in front of their family | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहशतवाद्यांनी केली सुट्टीवर आलेल्या जवानाची हत्या, कुटुंबीयांसमोरच झाडल्या गोळ्या

रफी हा सुट्टीसाठी त्याच्या सोपोरमधील वारपोरा गावी आला होता. ...

काश्मिरमधील शोपियान येथील चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Two militants were killed in an encounter in Shopian in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरमधील शोपियान येथील चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

लष्कराने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात आघाडी उघडली असून, आज शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे ...

'सैन्यदलात नऊ हजार कॅप्टन, मेजर पदे रिक्त, इच्छाशक्तीअभावी' - Marathi News | 9,000 Captains in the army, Major posts vacant, incompetence failure; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'सैन्यदलात नऊ हजार कॅप्टन, मेजर पदे रिक्त, इच्छाशक्तीअभावी'

अच्युत देव : नऊ हजार कॅप्टन, मेजर पदे रिक्त ...