लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

सीमेवर जात असलेल्या जवान, अग्निवीराकडून टीटीईने घेतली लाच, व्हिडीओ व्हायरल होताच... - Marathi News | TTE took bribe from Agniveer, a soldier going to the border, as soon as the video went viral... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर जात असलेल्या जवान, अग्निवीराकडून टीटीईने घेतली लाच, व्हिडीओ व्हायरल होताच...

India-Pakistan Tension: माळवा एक्स्प्रेसमध्ये कर्तव्यावर परतणाऱ्या जवानांकडून लाच मागण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे. हे जवान जम्मू येथे कर्तव्यावर जात होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने संबंधित टीटीईला निलंबित केलं आहे. ...

आर्मी कुटुंबात जन्माला आले 'हे' सेलिब्रिटी, अभिनेत्रीच्या वडिलांंचं दहशतवाद्यांनी केलं होतं अपहरण - Marathi News | celebrities born in army family nimrat kaur s father martyred he was kidnapped by terrorist | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आर्मी कुटुंबात जन्माला आले 'हे' सेलिब्रिटी, अभिनेत्रीच्या वडिलांंचं दहशतवाद्यांनी केलं होतं अपहरण

मूल्य, शिस्त आणि अनुशासन अशा वातावरणात लहानाचे मोठे झाले ...

आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला - Marathi News | army groom left the bride wearin uniform after getting call from the army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

त्यागी यादव याने ७ मे रोजी प्रिया कुमारीशी लग्न केलं. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ मे रोजी त्याला पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याचा आदेश मिळाला. ...

"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार - Marathi News | Operation Sindoor border villagers stand strong india pakistan tensions army support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार

माजी सैनिक सुखविंदर पाल म्हणाले की, आम्ही यापूर्वीही देशाची सेवा केली आहे, आताही गरज पडल्यास आम्ही मागे हटणार नाही. हे गाव आमचं आहे, देश आमचा आहे. ...

Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य - Marathi News | nimrat kaur once revealed her army officer father was kidnapped and killed by terrorists in kashmir india pakistan war | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

Nimrat Kaur : निमरतचे वडील मेजर भूपेंद्र सिंग यांची १९९४ मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती. ...

Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक - Marathi News | Operation Sindoor india strikes in pakista colonel Sofia Qureshi father in law gausab bagewadi said we are proud of our daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक

Operation Sindoor And Sofia Qureshi : सोफिया कुरेशी यांनी 'ऑपरेशन सिंदूर' वर मीडिया ब्रीफिंग केल्यानंतर, त्यांचे सासरे गौसब बागेवाडी यांचं विधान प्रत्येक भारतीयाच्या मनाला स्पर्शून गेलं आहे. ...

"देशाला  माझी गरज आहे ..मला जायलाच हवं...", तो व्हिडिओ कॉलही ठरला अखेरचा - Marathi News | ‘Hello, who is your Murali?’ And the mother was confused; Shaheed Naik’s ‘that’ video call was the last | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"देशाला  माझी गरज आहे ..मला जायलाच हवं...", तो व्हिडिओ कॉलही ठरला अखेरचा

भारत पाकिस्तान युद्धादरम्यान शहीद झालेल्या मुरली नाईक याने उरीला जाण्यापूर्वी कुटुंबीयांना कॉल केला. युद्ध पाहता आईने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. ...

Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था - Marathi News | Anushka Sharma was only 11 years old her father fought kargil war against pakistan reveals mother condition operation sindoor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

Anushka Sharma : वडील कारगिल युद्ध लढत असताना अनुष्का फक्त ११ वर्षांची होती. ...