लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

लष्करी हद्दीतील रस्ते होणार खुले - Marathi News |  Roads in military bases will be open | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लष्करी हद्दीतील रस्ते होणार खुले

लष्कराने सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेले रस्ते पुन्हा वाहतुकीस खुले करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा ठराव करण्यात आल्याने लष्करी हद्दीतील रस्ते स्थानिक नागरिकांसाठी खुले होणार आहेत. ...

सैन्यदलाची राज्यात भरती प्रक्रिया सुरू - Marathi News | The recruitment process in the military is start | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सैन्यदलाची राज्यात भरती प्रक्रिया सुरू

सैन्यदलातील विविध पदांसाठी युवकांना अर्ज करता येणार ...

जेव्हा शैतान सिंह यांच्या नेतृत्वातील १२४ भारतीय जवानांनी १३०० चीनी सैनिकांचा केला होता खात्मा... - Marathi News | Major Shaitan Singh the real hero of 1962 Indo-china war | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जेव्हा शैतान सिंह यांच्या नेतृत्वातील १२४ भारतीय जवानांनी १३०० चीनी सैनिकांचा केला होता खात्मा...

१८ नोव्हेंबर १९६२ या दिवशी देशाचे वीर मेजर शैतान सिंह भाटी शहीद झाले होते. शैतान सिंह हे एक लढवय्ये होते की, ज्यांच्या नेतृत्वातील १२० भारतीय जवानांनी १३०० चीनी सैनिकांचा खात्मा केला होता. ...

सियाचिनमध्ये हिमस्खलन; 4 जवान शहीद - Marathi News | Four jawans, two civilians dead after avalanche hits Army post in Siachen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सियाचिनमध्ये हिमस्खलन; 4 जवान शहीद

जगातील सर्वांत उंच युद्धभूमी असलेल्या सियाचिनमध्ये हिमस्खलन होऊन बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने चार जवान शहीद झाले आहेत. ...

सियाचिनमध्ये हिमस्खलन; 8 जवान अडकले - Marathi News | Avalanche hits Army positions in Siachen; 8 soldiers feared trapped under snow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सियाचिनमध्ये हिमस्खलन; 8 जवान अडकले

18000 फूट उंचीवर अडकलेल्या या जवानांचा अद्याप शोध लागला नाही.  ...

नियंत्रण रेषेवर पाकची नापाक हरकत; आयईडी स्फोटात १ जवान शहीद तर २ जण गंभीर जखमी  - Marathi News | One Soldiers Died And Two Injured In IED Blast On LoC, Jammu Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियंत्रण रेषेवर पाकची नापाक हरकत; आयईडी स्फोटात १ जवान शहीद तर २ जण गंभीर जखमी 

या स्फोटात सैन्याच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

कथा भारतीय सैन्यदलाच्या : महिलांसाठी लष्कराचे दरवाजे खुले  - Marathi News | Army doors open for women | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कथा भारतीय सैन्यदलाच्या : महिलांसाठी लष्कराचे दरवाजे खुले 

- कर्नल वि. ना. तांबेकर भारतीय महिलांना लष्कराचे दरवाजे आता ‘सताड’ उघडले आहेत. ‘सताड’ म्हणण्याचे कारण म्हणजे आतापर्यंत महिलांना ... ...

पाकिस्तानकडून एलओसीवर मोठ्या प्रमाणावर रणगाडे, एसएसजी कमांडो तैनात; भारतीय सैन्य सतर्क - Marathi News | Pakistan deployed massive weapons, SSG commandos on the LoC; Indian Army alert | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून एलओसीवर मोठ्या प्रमाणावर रणगाडे, एसएसजी कमांडो तैनात; भारतीय सैन्य सतर्क