लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

काश्मिरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीसाठी शोधला नवा मार्ग, द्रासमध्ये दोघांना कंठस्नान  - Marathi News | Militants find new route for infiltration in Kashmir, Two terrorist Killed in Drass | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीसाठी शोधला नवा मार्ग, द्रासमध्ये दोघांना कंठस्नान 

हिवाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने नवे कारस्थान आखल्याचे समोर आले आहे. ...

आण्विक फुशारक्या! अनाधिकार वृत्तीवर प्रकाश टाकण्यासाठी गरज... - Marathi News | Nuclear Spiders! The need to highlight irresponsibility ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आण्विक फुशारक्या! अनाधिकार वृत्तीवर प्रकाश टाकण्यासाठी गरज...

लष्कराचे प्रमुख बिपीन रावत हे तर अशी भाषा आजवर अनेकदा व अकारण बोलले आहेत. ...

शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना मिळणार ८ लाखांची मदत - Marathi News |  Family members of martyrs will get Rs 8 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना मिळणार ८ लाखांची मदत

युद्धात शहीद होणे वा दुर्घटनांसाठीची मदतीची रक्कम आता २ लाखांवरून ८ लाख करण्यात आली आहे. ...

नक्षलवाद्यांशी चकमकीत दोन जवान शहीद   - Marathi News | Two soldiers martyred in clash with Naxalites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांशी चकमकीत दोन जवान शहीद  

झारखंडची राजधानी रांचीजवळच्या हेसापीडी जंगलात शुक्रवारी पहाटे चार वाजता एसटीएफच्या जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. ...

चीनच्या राष्ट्रीय दिनीच चोख प्रत्युत्तर; भारतीय सैन्याचा मोठा युद्धाभ्यास सुरू - Marathi News | On China National Day Indian Army begins a big war practice near china's LOC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या राष्ट्रीय दिनीच चोख प्रत्युत्तर; भारतीय सैन्याचा मोठा युद्धाभ्यास सुरू

भारतीय सैन्य दिवसेंदिवस नवनवीन युद्धनीती स्वीकारत आहे. ...

विंग कमांडर स्वच्छतेच्या ' मिशन 'वर   - Marathi News | Wing Commander on the 'Mission' of Sanitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विंग कमांडर स्वच्छतेच्या ' मिशन 'वर  

देशात पाच वर्षांपूर्वी स्वच्छता मोहीम सुरू.... ...

गरज पडल्यास नियंत्रण रेषादेखील ओलांडू; लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला इशारा - Marathi News | will cross loc if required says Army chief General Bipin Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरज पडल्यास नियंत्रण रेषादेखील ओलांडू; लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला इशारा

बालाकोटमधील दहशतवादी तळ पाकिस्तानकडून पुन्हा सक्रीय ...

भारत-पाक सीमेवर लष्कर, बीएसएफला रेड अलर्टचा इशारा - Marathi News | Army, BSF red alert alert on Indo-Pak border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाक सीमेवर लष्कर, बीएसएफला रेड अलर्टचा इशारा

लष्कर व बीएसएफला रेड अलर्टचा इशारा ...